Nojoto: Largest Storytelling Platform

New समजावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समजावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समजावे.

    PopularLatestVideo

nisha Kharatshinde

समजावे‌‌ कधीतरी.... #Poetry

read more
mute video

Vinod Umratkar

भाव माझ्या मनातले तुलाही ना समजावे। दुर्भाग्य माझ्या प्रेमाचे आणखी काय? म्हणावे। #aas#मराठी चारोळी #मराठी भाषा #मराठी माती # YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
भाव माझ्या मनातले
तुलाही  न, समजावे।
दुर्भाग्य माझ्या प्रेमाचे
आणखी काय? म्हणावे। भाव माझ्या मनातले
तुलाही  ना समजावे।
दुर्भाग्य माझ्या प्रेमाचे
आणखी काय? म्हणावे।

#aas#मराठी चारोळी #मराठी भाषा #मराठी माती # #YourQuoteAnd

Yogesh Ambawale

#दृष्टिकोन #कोरोना #आपली_सुरक्षा #कोरोनाव्हायरस येता सर्दी,खोकळा किंवा ताप, त्यास कोरोना न समजावे, नेहमीच येत असतात ये आजार, न घाबरता ह्यां #thought

read more
येता सर्दी,खोकळा किंवा ताप,
त्यास कोरोना न समजावे,
नेहमीच येत असतात ये आजार,
न घाबरता ह्यांस साधारण समजावे.
कोरोना सारख्या साथीच्या रोगाने
सध्या थैमान घातलंय,
म्हणून भीतीने लोकांच्या मनात घर करून ठेवलंय.
न घाबरता ह्या आजारास 
आपले दृष्टिकोन सकारात्मक ठेवावे,
वाटता भीती कोरोनाची लगेच डॉक्टरांस भेटावे.
देतील जे सल्ले डॉक्टर,त्याचे योग्य ते पालन करावे,
आपली सुरक्षा हाच एकमेव उपाय आहे,
हा दृष्टिकोन ठेऊन समाजास सहकार्य करावे. #दृष्टिकोन #कोरोना #आपली_सुरक्षा #कोरोनाव्हायरस 
येता सर्दी,खोकळा किंवा ताप,
त्यास कोरोना न समजावे,
नेहमीच येत असतात ये आजार,
न घाबरता ह्यां

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
समजावून काही समजत नाही,
बोलूनही काही ऐकत नाही.
दांडके खाल्ल्याशिवाय घरी बसत नाही,
न बोलताच समजावे,
इतके हुशार आमचे गावकरी नाही.

(Stay home) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
न बोलताचं...
#नबोलताचं
कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे पहावे एकदा करून... #पहावेएकदाकरुन हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लग्नाबद्दल प्रत्येकाचे आपले एक मत आहे,
कुणासाठी चांगले तर कुणासाठी वाईट आहे.
लग्नाबद्दल इतकेच समजावे,पहावे एकदा करून
भले की बुरे स्वतः पहावे आजमावून. सुप्रभात सुप्रभात 
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?

आजचा विषय आहे
पहावे एकदा करून...
#पहावेएकदाकरुन
हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों, सध्या आपल्या अवतभोवती बऱ्याच गोष्टी सुरू आहेत तर बघुया तुमचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे... च #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #दृष्टिकोन #कोरोना

read more
येता सर्दी,खोकळा किंवा ताप,
त्यास कोरोना न समजावे,
नेहमीच येत असतात ये आजार,
न घाबरता ह्यांस साधारण समजावे.
कोरोना सारख्या साथीच्या रोगाने
सध्या थैमान घातलंय,
म्हणून भीतीने लोकांच्या मनात घर करून ठेवलंय.
न घाबरता ह्या आजारास 
आपले दृष्टिकोन सकारात्मक ठेवावे,
वाटता भीती कोरोनाची लगेच डॉक्टरांस भेटावे.
देतील जे सल्ले डॉक्टर,त्याचे योग्य ते पालन करावे,
आपली सुरक्षा हाच एकमेव उपाय आहे,
हा दृष्टिकोन ठेऊन समाजास सहकार्य करावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों,
सध्या आपल्या अवतभोवती बऱ्याच गोष्टी सुरू आहेत तर बघुया तुमचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे...

च

yogesh atmaram ambawale

YQ परिवार #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #Collab #परिवार #yqfamily #कुटुंब जमत नाही लिहायला तरी म

read more
YQ परिवार.
जमत नाही लिहायला तरी मी प्रयत्न करतोय,
माझ्या ह्या लिहिण्याला ज्यांच्यामुळे आकार आहे,
असा वाय क्यू वर माझा ही एक परिवार आहे,
त्यांच्या प्रतिक्रियांचा माझ्या लेखनाला आधार आहे.
परिवारात तसे नाव फार आहेत पण त्यातल्या त्यात,दिपमाला जी,कल्पना ताई, प्रणाली जी,स्मिता जी,मनीषा ताई,धनंजय भाई,राणा जी,सुरेंद्र जी,मनोज जी,शिवाजी भाऊ ह्यांचे खूप आभार आहे.
ईतर ही सर्व माझ्या परिवाराचाच हिस्सा आहे 
ह्यात नावं नसल्यास राग मानू नये.
असेच आपले समजावे परके मानू नये. YQ परिवार
#collabratingwithYourquoteandmine #withcollabratingYourquotetaai #yqtaai #collab #परिवार #yqfamily #कुटुंब
 जमत नाही लिहायला तरी म

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे झाले गेले विसरुन जावे... #झालेगेले आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqmarathikavita

read more
मदत करण्यास नेहमी पुढे रहावे,
संकटात असलेल्यांना सहकार्य करावे.
वागले जरी कुणीही आपल्याशी वाईट,
चांगुलपणा दाखवत त्यास माफ करावे.
जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ समजावे,
अनुभव देतात,चांगले वाईट दिवस हे जाणून घ्यावे.
चालावे निरंतर पुढे,न फिरून मागे पहावे,
लक्षात न ठेवता काही,झाले गेले विसरून जावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
झाले गेले विसरुन जावे...
#झालेगेले
आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना मी... #तुझ्याविनामी तुमचे विषय कमेंट करा. मी नक्की देईन. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quote #YourQuoteAndMine

read more
कसे समजावे मी ह्या मनाला,
तुझ्याविना अजिबात करमत नाही ह्याला.
माझा प्रत्येक श्वास हा तुझ्या आठवणीचाच असतो,
तू जवळ नसताना मात्र जीव गुदमरत असतो.
तूच सांग वातीविना दिवा येतो का कधी कामी,
मग असेच दिवा मी तू वाती,कसा जगू तुझ्याविना मी.
सोबत मला सतत तुझी पाहिजे आहे,
तुझ्याविना एकटे राहणे मला शक्य नाही.
समुद्राचे आणि किनाऱ्याचे जसे नाते असते,
आपले ही तसेच असावे,
जरा जरी दूर झाले तरी लगेच परत जवळ यावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्या विना मी...
#तुझ्याविनामी
तुमचे विषय कमेंट करा.
मी नक्की देईन.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quote

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्न.. #लग्न1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine

read more
लग्न म्हणजे नक्की काय आहे ?
दोन जीव एक प्राण आहे की,
दोन जीव एकत्र येऊन नुसताच ताण आहे.
लग्न हा विषयच असा आहे,
जिथे कुणाचे विचार सकारात्मक,
तर कुणाचे विचार नकारात्मक आहे.
म्हणे कुणी लग्न केल्याने सुधरेल
तर कुणी म्हणे,'नको बाबा लग्न' अजून बिघडेल.
लग्नाबद्दल प्रत्येकाचे आपले एक मत आहे,
कुणासाठी चांगले तर कुणासाठी वाईट आहे.
लग्नाबद्दल इतकेच समजावे,
ऐकावे जनाचे नि करावे मनाचे.
कुणीतरी म्हटलेच आहे,
एकदा तरी लग्न करून पाहावे,
भले की बुरे स्वतः अजमावून पाहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लग्न..
#लग्न1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #Your
loader
Home
Explore
Events
Notification
Profile