Nojoto: Largest Storytelling Platform

New यायची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यायची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यायची.

Related Stories

    PopularLatestVideo

dsp motivation

आज पोटा साठी दिवस भर पळतो तेव्हा आठवतो जेव्हा आई माझ्या मागे जेवण भरवण्यासाठी यायची... #Quote

read more
Festival of lights आज पोटा साठी दिवस भर पळतो
तेव्हा आठवतो 
जेव्हा आई माझ्या मागे 
जेवण भरवण्यासाठी यायची... आज पोटा साठी दिवस भर पळतो
तेव्हा आठवतो 
जेव्हा आई माझ्या मागे 
जेवण भरवण्यासाठी यायची...

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चाळीशीच्या उंबरठ्यावर हे घाव होऊ लागले मनावर.
काही वर्षांपूर्वीपर्यंत भाऊ,दादा अशीच हाक यायची,
आता मात्र अंकल,काका असे आवाज येऊ लागले कानावर. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चाळीशीच्या उंबरठ्यावर..
#चाळीशीच्याउंबरठ्यावर

हा विषय 
Manjusha Pagar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक् #YourQuoteAndMine

read more
बघताच क्षणी,
विचार आला मनी.
दुसरी नाही कुणी,
हीच ती राणी.
नित्य यायची जी स्वप्नी,
विचार जिचा ध्यानी-मनी,
हीच आता जीवनी,
नाही दुसरी कुणी.
ठरविले ठाम मनी,
तिला बघताच क्षणी. सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बघताच क्षणी...
#बघताच #क्षणी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्

sandy

*भाऊबीज* खरं सांगू ताई ईच्छा खूप आहे गं यायची पण मला येता येणार नाही भाऊबीजेला सजवली असशील छान आरती #poem #nojotophoto

read more
 *भाऊबीज*

खरं सांगू ताई ईच्छा
खूप आहे गं यायची  
पण मला येता येणार नाही

भाऊबीजेला सजवली
असशील छान आरती

yogesh atmaram ambawale

हल्ली कुठे असे सिनेमे बनतात,जे आठवडे आठवडे चालतात.
२५ आठवडे तर सोडाच साधे पाच सहा आठवडे चालले,
तरी नंतर कायमचे गायब होतात.
आणि एकदा गायब झाले की पुन्हा कुठल्याच थिएटर ला दिसेनात.
पूर्वी सिनेमांची मज्जाच वेगळी होती,जबरदस्त हाणामारी,सुमधुर संगीत,उत्तम कथा नि  अर्थपूर्ण गीते होती.
लागला एकदा सिनेमा की दहा बारा आठवडे चालायचाच,कधी कधी तर जुबली ही व्हायची,
25/50 आठवड्यात देखील गर्दी खेचायचा.
दर आठवड्याला शानदार सुपरहिट सप्ताह,असे वाचायला ही मजा यायची.
दर शुक्रवारी नवीन सिनेमासोबत,त्या सिनेमाचा पोस्टर बघायला ही,आतुरता असायची.
हल्लीच्या डिजिटल पोस्टर पेक्षा,हाताने पेंटिंग केलेला पोस्टर खूप छान वाटायचा.
कुठल्या थिएटर ला कुठला सिनेमा लागला,ह्याची जाहिरात बघायची गोष्ट ही वेगळीच होती.
मल्टिप्लेक्स आले नि सिनेमाची,समीकरणेच बदलली,
जुन्या सिनेमांना कुणी वीचारेनाच झाले.
काहीही म्हणा पण मल्टिप्लेक्स ने सिनेमा बघायची मजाच घालवली. हल्लीचे सिनेमे 
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #cinema #चित्रपट #हल्लीचेसिनेमे #जुन्याआठवणी 
हल्ली

yogesh atmaram ambawale

सिनेमा काल आणि आज #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #Collab #सिनेमा #movielover #सिनेमाकाभूत #सिनेमाजगत प्रत्येकाला आवडतो सिनेमा,मल

read more
प्रत्येकाला आवडतो सिनेमा,मलाही खूप आवडायचा.
खूप मजा यायची जेव्हा अमिताभ दहा दहा जणांना मारायचा.
तो काळच भारी होता,जेव्हा अमिताभ,विनोद  खन्ना,ऋषी कपूर ह्यांचा जमाना होता.
सुपर हिट गाणी,जबरदस्त लोकेशन,आणि डाकूंचे अड्डे पण होते.
सिनेमा 60 पासून 90 चा काळ भारी होता,
90 ते 2000 पर्यंत खूप घसरला,नंतर तर काही कामाचाच न राहिला.
डिशुम डिशुम चे सिनेमे माझ्या आवडीचे होते,
तरीही काही सिनेमे ज्यात फाईट नव्हती,मला खूप आवडले होते.
चांदणी,दिल तो पागल है,साजन हेच ते सिनेमे जे मी अनेकदा पाहिले होते.
आज ही मला आठवते,अमिताभचे कित्येक सिनेमे मी पुन्हा पुन्हा पाहिलेत,
ऍडव्हान्स बुकिंग करून पाहिले,नि ब्लॅक नि तिकीट घेऊन ही पाहिले.
काही तर असे सिनेमे होते की आवडल्या मुळे लागोपाठ दोन शो सुद्धा पाहिलेत.
95 नंतर आवड थोडी कमी झाली,2000 पासून तर ही आवड सोडूनच दिली.
गेल्या 20 वर्षात मोजकेत 10/12 सिनेमे बघितले आहेत,
त्यात ही मराठीच जास्त बघितले आहेत. सिनेमा काल आणि आज
#collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #collab #सिनेमा #movielover #सिनेमाकाभूत #सिनेमाजगत 
प्रत्येकाला आवडतो सिनेमा,मल

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो दिवाळी च्या मला आठवते ते म्हणजे माझे बालपण आधी गोष्टी किती सरळ, सोप्या आणि मजेशीर असायच्या... आताचा विषय आहे प्रिय बालपण. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रियबालपण

read more
वयाच्या ह्या टप्प्यावर येता,पाहतो जेव्हा लहान मुलांना खेळता,
वाटे पुन्हा एकदा बालपण यावे,पुन्हा एकदा बालपणात रमून जावे.
पुन्हा एकदा बालपण यावे पुन्हा एकदा कल्ला करावा,
पुन्हा एकदा लहान होऊन गल्लीबोळात गोंधळ घालावा.
सुंदर असे ते बालपण होते,एकलेपणाचे कुणाला वेड नव्हते,
घोळक्यात सर्व खेळ चालायचे,लवकर बाद होणे कुणाला पसंत नव्हते.
सण येता कुठलेही नुसतीच धम्माल मस्ती राहायची,
होळी,धुलीवंदनला तर रंगासोबत खेळताना खूप मज्जा यायची.
येता गणेशोत्सव महिन्याभरापूर्वी पासूनच तयारी राहायची,
मंडपात,मिरवणुकीत फक्त देवाचीच गाणी वाजायची.
दिवाळीत एकत्र येऊन फराळ खाण्याची वेगळीच मजा असायची,
किल्ले बांधण्यात आणि फटाके फोडण्यात सारी रात्र सरायची.
प्रत्येक सणाचे त्या वेळेस एक वेगळेच महत्व असायचे,
द्वेष,राग,मत्सर कुणाच्या मनी नव्हते सर्व एकत्र राहायचे. शुभ संध्या मित्रहो
दिवाळी च्या मला आठवते ते म्हणजे माझे बालपण
आधी गोष्टी किती सरळ, सोप्या आणि मजेशीर असायच्या...
आताचा विषय आहे
प्रिय बालपण.

Harshad Deshmukh

गेले दोन तीन दिवस 'ती'च्या आठवणीत रमल्यामुळं ,सहज भुतकाळात फेरफटका मारल्याचा भास झाला.टाईम मशीन खरोखर अस्तित्वात येईल एव्हढे परफेक्ट दिवस आठ

read more
......आहेच ती जगात भारी गेले दोन तीन दिवस 'ती'च्या आठवणीत रमल्यामुळं ,सहज भुतकाळात फेरफटका मारल्याचा भास झाला.टाईम मशीन खरोखर अस्तित्वात येईल एव्हढे परफेक्ट दिवस आठ

sandy

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत #story #nojotophoto

read more
 "हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." 

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत

vaishali

एक पत्र लेकीला माझी लाडकी लेक ♥️♥️♥️ मोबाईलवर रोज बोलणं होत ,व्हिडीओ कॉल होतो आनंद चेहऱ्यावर दिसतो , पण तुझी कमी कायम आम्हाला जाणवते . त

read more
एक पत्र लेकीला

माझी लाडकी लेक
     ♥️♥️♥️

( पूर्ण पत्र कॅप्शनमध्ये वाचा 👇 ) एक पत्र लेकीला


माझी लाडकी लेक
♥️♥️♥️


मोबाईलवर रोज बोलणं होत ,व्हिडीओ कॉल होतो आनंद चेहऱ्यावर दिसतो , पण तुझी कमी कायम आम्हाला जाणवते . त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile