Find the Latest Status about मित्रांसाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मित्रांसाठी.
Sunil Mali #krishu
मित्रांनो, मी काल पासून तुमचे प्रत्येकाचे स्टेटस बगतोय. 2019 या वर्ष्यातील शेवटचे 1-2 दिवस उरलेले आहेत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपआपल्या मित्रांचे चांगले चांगले फोटो स्टेटस ला लावले आहेत. म्हणून माझ्याही मनात आलं की, मी ही तुमचे फोटो स्टेटस ला लावावेत. पण तेवढ्या अजून एक विचार मनात आला की, "माझ्या आयुष्यात तुमची किंमत फक्त 30 सेकंद आहे.....?" नाही यार....! म्हणून मी तुमचे फोटो स्टेटस ला लावणार नाही.. (शक्य होईल तर माफ करा..!🙏) अरे,तुमचे फोटो तर माझ्या काळजात आहेत. मला 30 सेकंदाच्या स्टेटस ला लावायची काय गरज आहे....! ✍️ Sunil mali (#krishu) उरलेले 2 शब्द मित्रांसाठी
Pratik Patil Patu
तू एक आणि मी एक आपण दोघेच असायचो एकाच वेळी एकाच बेंचवर आपण दोघे बसायचो तुझ्या खोड्या मित्रा मी नाही विसरलो थोडे लांब गेलो आणि खूप जवळ आलो घरचा अभ्यास शाळेत करणार माझं आणि तुझं रोज जमणार शाळेतला अभ्यास, कधी घरात नाही केला तुझ्या आणि माझ्यात, कधी वादच नाही झाला तिच्या लांब जाण्याचा तसा फायदाच झाला ती लांब गेली आणि माझी कविता सुरू झाली. आयुष्यातला आनंद आहेस तू अविस्मरणीय आठवण आहेस तू माझा जीव आहेस तू माझं प्रेम आहेस तू I love you मित्रांनो ही कविता माझ्या खास मित्रांसाठी आहे. तर माझ्या प्रिय मित्रांनो, ओळखा पाहू कोणत्या 4+4=8 ओळी तुमच्यासाठी आहेत? मला नक्की सांगा! प्र
sandy
शुभ सांज,,दिवाळी जवळ आली कि आठवतो माझा गाव आणि माझी वाट पाहणारा माझा दोस्त त्याच दोस्तीची हि कविता आज पुन्हा पोस्ट करतोय खास दोस्ती जगणाऱ्या
sandy
👉#फेसबुकवर_माहिलानीं_फोटो टाकणे अयोग्य 👈 माहिलानीं नकीचं वाचावे कृपया ..👈👈 फेसबुक, व्हाटस् अॅप, आॅर्कुट आणि अन्य सोशल नेटवर्किंग साइटवर स्व