Login to support favorite
creators
Find the Latest Status about आईकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आईकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Harsha Patil
White गुरू आई सर्व प्रथमेची गुरू मायेचा सागरू .. मज हवे ते देणारा निरामय कल्पतरू..१ सागराची अथांगता सामावली असे ज्यात... अगणित मोतीयांचे कुंभ भरुनी वाहत...२ असे समृद्ध शिक्षक लावी लळा अक्षरांचा.. सान- थोर,आप्तजन पाठ देती जीवनाचा .३ गुरू सद्गुणांची खाण असे मायेची माऊली.. देई संस्कार शिदोरी स्मरे पावलोपावली...४ गुरू असती परीस लोखंडाचे सोने करी... दावी प्रकाशाचा मार्ग स्वप्न आपुले साकारी...५ ©Harsha Patil #guru_purnima गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹
#guru_purnima गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹 #मराठीकविता
read more