Find the Latest Status about भावा सांभाळून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावा सांभाळून.
Gopal SHinde Patil
mere bhole ne mere liye kuch to soch rakha hai isi liye itna dard isi sal de rakha hai मी नवा आहे रे भावा
pooja d
जर कधी अडखळले, कधी धडपडले तर सांभाळून घेशील ना...... तुझ्यावर चिडले, रागावले तर सांभाळून घेशील ना..... कधी झालेच अस्वस्थ कधी रडले तुझ्यासमोर तर सांभाळून घेशील ना...... #सांभाळून #मराठीकविता #yqtaai #yqtaaimarathi
PRATIK KALUNGE
बड़ी की तेरी सलामती की फरियादे फिर भी तुझे हम बचा ना सकें तरस आता हैं आज खूद पर के तेरे काम हम आ ना सकें ©PRATIK KALUNGE माझ्या प्रिय भावा तुझ्या चरनी समर्पित #rayofhope
dhanagar AJ
yogesh atmaram ambawale
सांभाळून घे पुन्हा नव्याने उभे राहायला. आजचे अपयश हे उद्याच्या यशाची वाट आहे, सांभाळून घे त्या वाटेवर चालायला. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे सांभाळून घे... #सांभाळून #घे #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes या पेज ला भेट द्या. लिहीत र
prathmesh karande
18 वयातील मुलांनी काय कराव ? 1 ) काम 2 ) Enjoy काय कराव ? ©prathmesh karande bhavano हा प्रश्न मला पण पडला आहे अणि माझ्या मित्रांना पण तुम्हाला काय वाटतं ते मला comment मध्ये सांगा PlZ भावा..? #hangout
अल्पेश सोलकर
रंगीत छत्री पाहिली की.. दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे.. म्हणायचे... " भावा वहिनी आली " रंगीत छत्री पाहिली की.. दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे.. म्हणायचे... " भावा वहिनी आली " © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #छत्री #छत्रीतली
Mayur Pawar
अनोळखी शहरात कोणीतरी ओळखीच असावं स्वतःला सांभाळून आपल्याला सुद्धा जपणार अन् दोघांमधलं नातं अलगद घट्ट करणार . अनोळखी शहरात कोणीतरी ओळखीच असावं स्वतःला सांभाळून आपल्याला सुद्धा जपणार अन्दोघांमधलं नातं अलगद घट्ट करणार . 😍❤️🤗✍️ #love #mine #lines #w