Login to support favorite
creators
Find the Latest Status about annexure k for pf from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
गोरक्ष अशोक उंबरकर
White जरी सगळे तुला सोडून गेले मी कायम सोबत असेल.. असतील जेव्हा स्मशानात सारे तेव्हा मी या जगात नसेल.. हातात हाथ घेऊनी रस्ता एका वळणावरती संपेल.. सोबतीच्या प्रवासाला आनंद नक्की जिंकेल .. तुझ्या माझ्या नात्याला मी नाव काय देऊ.. नावाविना निभवण्याची शपथ आपण घेऊ.. नावाविना निभवण्याची शपथ आपण घेऊ.. प्रितम.. ©गोरक्ष अशोक उंबरकर k