Find the Latest Status about भगवान छोटा भीम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भगवान छोटा भीम.
दिल का राजा
पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला ना होता, बे रंग रहती ये जमी.. आसमान का रंग नीला नहीं होता, भारत तो कब का कंगाल हो जाता मेरे यारो.. अगर भीमराव बाबा जैसा हीरा मिला नहीं होता !! ©दिल का राजा जय भीम भीम
Raju Gaikwad
निळी शाई निळा रंग गगनात मावत आहे भीमरूपी सागर चैत्यभूमीवर जमा होत आहे भीमाचा मातीला वंदन करायला आले आहे भीमाचा प्रतिमेला फुलहार वाहायला आले आहे विचाराची देवाणघेवाण करायला गोळा झाले जय भीम ची घोषणा बहुजन द्यायला आले रडतील अश्रू वाहतील भीमाचे गुणगान गातील भीमाचा या दुनियेत सगळे रममाण होतील पुजुनी भिमाला आदर्श नवा निर्माण करतील सजुनी चैत्यभूमीला नवा मार्ग तयार करतील भीमरूपी पाखरे आभाळात संचार करतील आज महमानवाचा कार्यापुढे नतमस्तक होतील कविराज The king of hearts भीम