Nojoto: Largest Storytelling Platform

New सुन्या सुन्या मैफिलीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुन्या सुन्या मैफिलीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुन्या सुन्या मैफिलीत.

    PopularLatestVideo

Vrishali G

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.. फिल्म उंबरठा संगीत हृदयनाथ मंगेशकर गीत सुरेश भट लता जी #मराठीशायरी

read more
mute video

उ.सु

माझ्या सुन्या मैफिलीची राणी होशिल का..??😍 love poem marathikavita nojoto Erumeshbaviskar

read more
mute video

Manohar Kakde

तुझ्या बाबतीत माझ्या सारखं घडू नये कुणाच्या आठवणीत तू कधी रडू नये जिथे घेतली जाते विश्वासाची परीक्षा अशी प्रेमाची कोणी पायरी चढू नये ठोकर #poem #nojotophoto

read more
 तुझ्या बाबतीत माझ्या सारखं घडू नये
कुणाच्या आठवणीत तू कधी रडू नये

जिथे घेतली जाते विश्वासाची परीक्षा
अशी प्रेमाची कोणी पायरी चढू नये

ठोकर

Prerana Jalgaonkar

प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी व

read more
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी विचारलं ,
" माणसं का रंग बदलतात रे "
अशातच मावळतीचा सूर्य, 
आभाळ-समुद्र यांच्या मैफिलीत 
रंगांची जुगलबंदी रंगास आली..
सूर्याच्या केशरी, गुलाबीसर रंगामध्ये
निळशार आभाळ पार रंगून गेलं,
हार मानणार तो समुद्र कसला ?
क्षणिक रंगांच्या जुगलबंदीमध्ये
तोही न्हाऊन गेला...
नक्की कोणाच्या रंगात रंगून जायचं 
हे विचारायचं विसरून गेला...
--प्रेरणा 
 
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी व

Sarita Prashant Gokhale

शीर्षक :- एक झेप एक झेप अंबरात टाकतात पक्षी रोज रोज अंतरात कोरतात नक्षी कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी घालम #Childhood #मराठीकविता

read more
वृत्त --अर्कशेषा

शीर्षक :- एक झेप

एक झेप अंबरात टाकतात पक्षी
रोज रोज अंतरात कोरतात नक्षी
कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे
तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी
 
घालमेल खोलखोल अंतरात जाते 
आपलीच रोज चोच दात ओठ खाते
आर्त हाक ओंजळीत आसवात न्हाते
एक गीत मैफिलीत भेटताच गाते

मुक्त मौन जेरबंद पिंज-यात झाले 
एकवार मुक्तवास पाहण्या उडाले
एक ध्येय गाठण्यास छंद लाभलेले 
रंगवून कंठमाळ वास्तवात आले

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा सोलापूर

©Smita Raju Dhonsale शीर्षक :- एक झेप

एक झेप अंबरात टाकतात पक्षी
रोज रोज अंतरात कोरतात नक्षी
कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे
तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी
 
घालम

Prerana Jalgaonkar

प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी व

read more
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी विचारलं ,
" माणसं का रंग बदलतात रे "
अशातच मावळतीचा सूर्य, 
आभाळ-समुद्र यांच्या मैफिलीत 
रंगांची जुगलबंदी रंगास आली..
सूर्याच्या केशरी, गुलाबीसर रंगामध्ये
निळशार आभाळ पार रंगून गेलं,
हार मानणार तो समुद्र कसला ?
क्षणिक रंगांच्या जुगलबंदीमध्ये
तोही न्हाऊन गेला...
नक्की कोणाच्या रंगात रंगून जायचं 
हे विचारायचं विसरून गेला...
--प्रेरणा 
 
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी व

Odysseus

सांज़ हिरवी श्रावणाची आणि रिमझिम या सरी याद मोहरली प्रियेची खोल माझ्या अंतरी मैफली झाल्या सुन्या का गीत नाही रंगले साज़ थकले सूर रुसले स् #Song #Heart #HeartBreak #heartbroken #marathi #MarathiKavita #Drops

read more
सांज़ हिरवी श्रावणाची आणि रिमझिम या सरी  
याद मोहरली प्रियेची खोल माझ्या अंतरी

मैफली झाल्या सुन्या का गीत नाही रंगले
साज़ थकले सूर रुसले स्वप्न माझे भंगले
साथ का सोडून गेली ती स्वरांची माधुरी

राहतो दुनियेत आता मी मुखवटा ओढुनी 
हास्य उसने आणतो नेहमी स्वतःला फसवुनी
आसवांनी घात केला आज माझा का परी

ऐकुनी ही साद माझी  ती पुन्हा येईल का 
मीलनाची गोड गाणी मजसवे गाईल का
हा विरह हा वेदनांचा भार सोसू कुठवरी
©charudatta_kelkar

©Odysseus सांज़ हिरवी श्रावणाची आणि रिमझिम या सरी  
याद मोहरली प्रियेची खोल माझ्या अंतरी

मैफली झाल्या सुन्या का गीत नाही रंगले
साज़ थकले सूर रुसले स्

sandy

🎄जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय 🎄 🌹पटलं तर असे वागा 🌹 1)जिथे राहता त्या कॉलनीत चार तरी कुटुंब जोडा अहंकार जर असेल तर खरंच लवकर सोडा 2)जाणं #story #nojotophoto

read more
 🎄जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय 🎄
🌹पटलं तर असे वागा 🌹
1)जिथे राहता त्या कॉलनीत चार तरी कुटुंब जोडा 
अहंकार जर असेल तर खरंच लवकर सोडा 
2)जाणं

sandy

*सुख म्हणजे नक्की काय असतं ?* सुख म्हणजे काय, सुखाचे प्रकार कोणते, सुख खरंच अस्तित्वात असतं की नसतं वगैरे वगैरे विषयांवर शतकानुशतके संत #nojotophoto

read more
 *सुख म्हणजे नक्की काय असतं ?*
     सुख म्हणजे काय, सुखाचे प्रकार कोणते, सुख खरंच अस्तित्वात असतं की नसतं वगैरे वगैरे विषयांवर शतकानुशतके संत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile