Find the Latest Status about जात नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जात नाही.
nisha Kharatshinde
अन् रवी उगवला नाही पाहण्यास आज रवीस सजूनी पहाट आली शृंगार वाट पाहे अन् रवी उगवला नाही चमकूनी दवबिंदू ते थबकले पानांवरी भ्रमरही गुंजारव मग करु लागले सुमनांवरी दाट धुक्यात त्या पहाटही सज्ज होती नेसुन शालू हिरवा प्रतिक्षेत उभी होती प्रसन्नतेचा शुभ्र पिसारा अतुरता ही वाढलेली क्रूर मेघ दाटून गडद वाट रवीची रोखलेली ✍️निशा खरात/शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde अन् रवी उगवला नाही
अन् रवी उगवला नाही #Poetry
read moreSinger Chandradeep Lal Yadav
कुछ होला नाही पूरा Actor singer writer Chandradeep lal Yadav #Videos
read moreमुखौटा A HIDDEN FEELINGS * अंकूर *
मजहब,दौलत,जात,घराना,सरहद,गैरत,खुद्दारी एक मोहब्ब्त की चादर को कितने चूहे कुतर गए ©मुखौटा A HIDDEN FEELINGS * अंकूर * #मजहब,दौलत,जात,घराना,सरहद,गैरत,खुद्दारी एक मोहब्ब्त की चादर को कितने चूहे कुतर गए
Saurabh Raj Sauri
White मोहब्बत को बेकसूर अब मै सरेआम लिखूंगा तड़पती रूह पर हँसते जमाने का मै आराम लिखूंगा तोड़ दिया कई रिश्तो को जुबाँ से "राज" जात पात की इस दुनियां को,बेदर्द मै बदनाम लिखूंगा ©Saurabh Raj Sauri जात पात की दुनियां
जात पात की दुनियां #Shayari
read moreaaj_ki_peshkash
nisha Kharatshinde
धनगराची जात माझी धनगराची जात माझी गाव माझं कोकणात माय माझी धरती ही बाप माझा जेजुरीत श्यात माझं पिकलेलं हवेमंधी डुलतं हे भात पिक वरसभर पाॅट भरी त्यावर हे गाय,म्हैस,आणि बैल इस्टेट तिच माझी एक शेळी-मेंढरं,कोंबड्या ही पोरं माझी अनेक कोकणात गाव माझं घर-पुणे मुंबईत चाकरमानी म्हणत्यात रोजगार हॉटेलात एका धाग्यात विणलेली धनगाराची जात माझी प्रेम-मायेचा डोंगर तो ती वाडी माझी धनगराची ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde धनगराची जात माझी
धनगराची जात माझी #Poetry
read more