Find the Latest Status about जन्माची कथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जन्माची कथा.
nitsmit penshanwar
जन्माची गाठ सख्या... सात देतांना अशी दे माझा शेवट ही तुझ्याच कुशीत होईल हात देतांना हात असा दे सात जन्म हातात राहील तु वचन देतांना आणी मी घेतांना अस दे तुझ्या प्रत्येक वचनात मी वचनबंध होईल संसाराची वाट चलतांना पाऊल अस टाक तुझ्या पाऊलावर मी पाऊल देईल नाते गुंफतांना अशी माळ गुंफ त्या माळेत माझा स्पर्श होईल हसतांना हस, रडतांना रड त्या हसण्या रडण्यात माझी तुला सात होईल तुझ प्रत्येक सुखः दुखः माझ्या पदरात घेईल आयुष्याच्या वळण वाटेवर माझा हात तुझ्याच हातात राहील जन्माची गाठ सख्या..... (स्मितनित) ©nitukolhe जन्माची गाठ #VickyKatrinaWedding
Bhimrao Tambe
ज|न्मा|ची| पा|य|पी|ट बोथट लेखणी नि मुके झाले कवी मुक्त करा शब्दांना वाट दावा नवी आता तुम्हीच चेतवा , साऱ्या दिशा दाही देश माझा लढवय्या राहिलाच नाही -------- भिमराव तांबे #message जन्माची पायपीट.
vaishali
जन्म जणू माझा फक्त झुरण्याससाठी माहीत नाही कधी जगेल मी स्वतःसाठी स्त्री जन्माची कहाणी#yqtaai#yqdidi
vishnu thore
कथा... धावणाऱ्या या जीवांचा राबता हा खुंटला उतू येतो सांत्वनाला पापणीचा कुंचला अंगणाचा पारिजात आजही खुणावतो स्वप्नांच्या पाठीमागे कोण वेडा धावतो लाट येते ही सुगंधी वाट होते पांगळी खुडलेला स्पर्श हाती रात होते वेंधळी काळजाच्या काळजीची सांग ना गं तू व्यथा संपलेल्या कहाणीची ऐकूदेना मला कथा - विष्णू थोरे ९३२५१९७७८१ कथा.....
ajay jain अविराम
कभी पढ़लो खुद की कथा चिठ्ठी मे छ्पा अकेले ही आये थे अकेला ही जायगा अजय जैन अविराम कथा