Find the Latest Status about oyo rooms near me from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, oyo rooms near me.
Shilpa priya Dash
White Try in every possible way to get me But I m sure you can't reach me.. ©Shilpa priya Dash #me
shami reaction
बोलने वाले तो बोल देते है लेकिन कभी सोचा है कि सुनने वाले पर क्या गुजरती यार ©shami reaction #me
nalini turare
sunset nature "देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील" हाता मध्ये हात खांद्याला आधार.. अश्रूंची रूमाल, माझा तू होशील का? देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का? हरले मी पून्हा रे... आधार देशील का?? देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का? असे काळोखले सारे.. नाही चंद्र ,नाही तारे.. नाही सावलीची साथ अशी अंधारली रात.... या अंधारल्या राती, माझ तूझ्या मनामधी.. थोड थान भेटल का.. देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का? आता आठवली ती वेळ.. मन झाल थोड क्षीण .. नव्हता पाठीराखा कोण.. तूझ्या वाचून...... त्या पाठीवरच्या हाताची थोडी थाप भेटल का? देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का? हरले मी पून्हा रे... आधार देशील का?? देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का ©nalini turare #me
Yoga lakshmi
If I know what love is, it's because of you.” ❤️💋 ©Yoga lakshmi #loversday You nd Me!!! #Love #you #me