Login to support favorite
creators
Find the Latest Status about अफजलखानाचा पोवाडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अफजलखानाचा पोवाडा.
Rajendrakumar Jagannath Bhosale
पोवाडा क्रांतिवीर अण्णा धन्य धन्य क्रांती भूमीत अ ss ss वीर धुरंधर, भारतमाता करी मुक्त घेऊनी प्रतिसरकार मशाल, लक्ष्मी मातेचा लाल जी ही जी ll धृ ll 15जुलै एकोणीशे बावीस,अ ss ss नागनाथ अण्णा दिव्य पारस, वाळवे क्रांती परिसरास तेविले क्रांती जोतिस ll 1ll वाळव्याच्या खोऱ्यात कृष्णा नदीच्या कुशीत लक्ष्मी बाईच्या उदरात नागनाथ अण्णा जन्मत नायकवडी कुटुंबात संघर्षाची ठींनगी अंगातll 2ll क्रमशः ©Rajendrakumar Jagannath Bhosale नागनाथ अण्णा पोवाडा