Find the Latest Status about कथा लिहितो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कथा लिहितो.
अल्पेश सोलकर
मी लिहितो म्हणजे.... लाजाळू स्वभाव माझा.. मोडीत आहे... ताठ मानेने जगायला.. शिकत आहे... मी लिहितो म्हणजे...
vishnu thore
कथा... धावणाऱ्या या जीवांचा राबता हा खुंटला उतू येतो सांत्वनाला पापणीचा कुंचला अंगणाचा पारिजात आजही खुणावतो स्वप्नांच्या पाठीमागे कोण वेडा धावतो लाट येते ही सुगंधी वाट होते पांगळी खुडलेला स्पर्श हाती रात होते वेंधळी काळजाच्या काळजीची सांग ना गं तू व्यथा संपलेल्या कहाणीची ऐकूदेना मला कथा - विष्णू थोरे ९३२५१९७७८१ कथा.....
ajay jain अविराम
कभी पढ़लो खुद की कथा चिठ्ठी मे छ्पा अकेले ही आये थे अकेला ही जायगा अजय जैन अविराम कथा