Find the Latest Status about ashok jakhmi gajal from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ashok jakhmi gajal.
प्रणाली कावळे
Unsplash शुभ प्रभात मित्रांनो ©प्रणाली कावळे #snow SURAJ SHARMA Actors Raj Tilak jakhmi shayar vivekanand KRISHNA jakhmi shayar
#snow SURAJ SHARMA Actors Raj Tilak jakhmi shayar vivekanand KRISHNA jakhmi shayar
read moreप्रणाली कावळे
Unsplash आयुष्याचा करून कधी खेळ माणसं ओळखायचे शिकवून जाते वेळ. वेळेवर ठेवून विश्वास पुढे चालत जावे वेळेला बदलायची ताकत मनगटात ठेवावे... @pranali ©प्रणाली कावळे #leafbook SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev Satyam Singh jakhmi shayar BHOJPURI FEETER
#leafbook SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev Satyam Singh jakhmi shayar BHOJPURI FEETER
read moreप्रणाली कावळे
Unsplash माझ्या आयुष्याच्या पुस्तकात प्रत्येक अभ्यास तुझा आहे..... कहाणी तर माझी होती, पण प्रत्येक पानावर नाव मात्र तुझं आहे..... 🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁 ©प्रणाली कावळे #Book SIDDHARTH.SHENDE.sid Andy Mann jakhmi shayar Mr.Ravi Rajdev puja udeshi
#Book SIDDHARTH.SHENDE.sid Andy Mann jakhmi shayar Mr.Ravi Rajdev puja udeshi
read moreप्रणाली कावळे
White 💯स्वप्न पाहायचं थांबलं की आयुष्यही थांबतं, विश्वास उडाला की आशा संपते, काळजी घेणं सोडलं की प्रेम कमी होतं… म्हणूनच स्वप्न पाहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या… कारण आयुष्य खूप सुंदर आहे.💯 ✨आयुष्यात स्वतःबद्दल चांगलं सांगणारे खूप भेटतील, पण आपल्याबद्दल जाणून घेणारे मात्र नेहमी मोजकेच असतील.💯 ©प्रणाली कावळे #sad_quotes PUJA KUMARI VIPUL KUMAR jakhmi shayar SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev
#sad_quotes PUJA KUMARI VIPUL KUMAR jakhmi shayar SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev
read moreप्रणाली कावळे
White तुझ्या वाट्याला गुलाब तर माझ्या वाट्याला फक्त काटे आले. मी तर लावले जीव जिवापल्याड पण माझ्या वाटे फक्त दुखवटे आले... मी नाही इतका नशीबवान प्रेमामध्ये आवडीचे सारेच माझ्याकडुन दूर जाते. जीव लावायचे ही मी टाळतो हल्ली कारण आपली माणसे गमवून माझं भरून ऊर येते.... तुझे मिळालेले मी काटे ही जपून ठेवले. तुझी कुणाला न पारख व्हावी येवढं खोल मनात लपवून ठेवले... ✍️💔@प्रणाली कावळे_kavi_ ©प्रणाली कावळे #sad_quotes Mr.Ravi Rajdev puja udeshi SIDDHARTH.SHENDE.sid PUJA KUMARI jakhmi shayar
#sad_quotes Mr.Ravi Rajdev puja udeshi SIDDHARTH.SHENDE.sid PUJA KUMARI jakhmi shayar
read moremadhavi madhu
White अबकी तुम आओगें ये मैं जानती हूँ, तुम आओगें तो क्या मुझें सुन पाओगें, अबकी मेरा हाल तुमसे जुदा होगा, अबकी क्या तुम सच में मुझसे मिल पाओगें। माधवी मधु ©madhavi madhu #love_qoutes #shayri#gajal#shayri
#love_qoutes #shayri#gajal#shayri
read moresanjay kushekar
जो कधी जातच नाही कामाला तो शहाणपणा सांगे आम्हाला आनंद किती वनवासा मध्ये हे विचारून बघ तू रामाला आणि दही लोणी चोरावे कसे हे फक्त माहित आहे शामाला कृष्णाच्या त्या शक्तीचा नाही अंदाज कंस मामाला तु लूबाडू नकोस गरीब माणसा नाहीतर जाशील कोम्याला ©sanjay kushekar #shayri #gajal