Nojoto: Largest Storytelling Platform

New साहेबांना भजन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साहेबांना भजन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साहेबांना भजन.

    PopularLatestVideo

Swarup Sawant

राज ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा

read more
वाढदिवस एका अलौकिक नेतृत्वाचा - 
आमच्या लाडक्या राजसाहेबांचा

काव्य लेखन 
स्वरुप सावंत 
कवी/लेखक
महाराष्ट्र सैनिक 

मनामनावर करतात अधिराज्य  आणि मायेचा पसारा,
नावाप्रमाणेच राजा आमुचा तेजस्वी विचारधारा.

मराठ्यांच्या प्रगतीमध्ये ज्यांचे मोलाचे योगदान,
आयुष्य वेचले समाजासाठी त्यांनी कार्य असे महान.

मर्द मराठा रांगडा असा हा दिलदार राजा अमुचा, 
झुकला नाही कोणासमोर ना पाळला आदेश कोणाचा. 

पराभवाची तमा न केली जिंकले त्यांनी प्रत्येकाचे मन,
आधार नव्हता कोणाचा तरिही गाजवले रणांगण.

पाय खेचण्याचा प्रयत्न भल्याभल्यांनी केला, 
संकटांवर मात करूनी ज्यानी मनसेचा झेंडा रोवला.

सरकार असो कुणाचेही गरिबांना मिळतो जेथे न्याय, 
गरिबांसाठी कृष्णकुंज हा एकमेव पर्याय.

साहेब तुमच्या यशाचा शिखर उंचवतच जाणार, 
राजसाहेबांच नाव जगात नेहमीच गाजतय आणि नेहमीच गाजणार.

वाढदिवसाच्या मनसे हार्दिक शुभेच्छा साहेब. राज ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा

महादेव राव लिंगायत

ताई साहेबांना हार्दिक हार्दिक अभिनंदन

read more
 ताई साहेबांना हार्दिक हार्दिक अभिनंदन

महादेव राव लिंगायत

भाऊ साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

read more
 भाऊ साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

महादेव राव लिंगायत

ताई साहेबांना हार्दिक हार्दिक अभिनंदन

read more
मानाचा मुजरा जय लहुजी जय अण्णा मातंग समाज एकत्र या ताई साहेबांना हार्दिक हार्दिक अभिनंदन लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष उत्तर मध्य मुंबई महादेव लिंगायत ताई साहेबांना हार्दिक हार्दिक अभिनंदन

महादेव राव लिंगायत

आई साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

read more
 आई साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

SKgujjarchauhan

mute video

कृष्ण

भजन

read more
mute video

शेर सिंह मावई 9785475438

भजन #nojotophoto

read more
 भजन

Mansihng Meena Mansingh Meena

भजन #कविता

read more
mute video

Sp Shubham Pathak

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile