Nojoto: Largest Storytelling Platform

New वाऱ्यामध्ये गंध पसरला मराठी गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाऱ्यामध्ये गंध पसरला मराठी गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाऱ्यामध्ये गंध पसरला मराठी गाणे.

    PopularLatestVideo

Urmila Milind

मराठी गाणे 🎶व माझा आवाज 🎤

read more

Mohan Somalkar

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

read more

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more

Manmohan Dheer

गंध

read more
सूंघ लेना चाहिए गंध माटी की भी कभी कभी
न रहें आंखें देखने को तो भी मुल्क़ याद रहेगा गंध

Sanika Chalke

#गंध

read more
तु निघून गेलास
गंध  मागे सारून
मी तशीच राहीले
श्वासात गंध साठवून

          ---सानिका #गंध

Anaamik Kavya

जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता

read more
जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

जीवनातील तरंगांमधला
मी तरंग; जो ना कुणा दिसला,
तरंगाला या किनारा लाभण्या
सांग काय मी करू आता?

गाण्यातील सप्तसूरांतला
मी सूर; जो दुर्लक्षिलेला,
ओठांत तुझीया आवाज माझा येण्या
सांग काय मी करू आता?

या भरल्या आकाशातला
मी पक्षी; जो आहे नेणता,
घरट्याचं एक स्वप्न पहावया
सांग काय मी करू आता?

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

कृष्णा...

©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... 

#Travelstories

आचार्य हरिकेश जी

#गंध## dharm

read more

Arora PR

गुलाबी गंध #कविता

read more

Santosh Jadhav

#गंध पारिजातकाचा....! #मराठीकविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile