Find the Latest Status about nagendra ujala ka gana from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, nagendra ujala ka gana.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
प्रेयसी ही अगरबत्ती सारखी असावी स्वतः जळणारी पण दुसऱ्याच्या आयुष्यात सुगंध देणारी, प्रियकर हा मेणबत्ती सारखा असावा स्वतः वितळणारा पण दुसऱ्याच्या च्या आयुष्यात प्रकाश देणारा... जिथे सुगंध आणि प्रकाश दोन्ही असेल तिथे मन प्रसन्न सदैव असणारच... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #ujala