Find the Latest Status about ताऱ्यांची मुलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ताऱ्यांची मुलं.
yogesh atmaram ambawale
स्वतःचे बारसे मुलं जन्माला येण्याआधी आई त्याचे नाव ठरविते, मुलं झाल्यावर मात्र मुलाची जन्मपत्रिका त्याचे नाव ठरविते. कधी जन्मपत्रिका फक्त अक्षर देते तर, नाव काय ठेवायचे हे आत्याच ठरविते. आत्या देते ते मुळ नाव असते तर आई वडील बोलतात ते टोपण नाव असते, जसे मुलं मोठं होत जाते तसे त्याचे नाव ही बदलते, आई वडील,आत्या,जन्मपत्रिका सर्व बाजूला राहते, नि मित्र ज्या नावाने हाक मारतात तेच नाव राहून जाते. मित्रांनी दिलेले नाव नाही आवडले तर स्वतःच स्वतःचे बारसे करतो, शुध्द हिंदी मराठी नावाचे इंग्रजी रूपांतर करतो. कुणी प्रदीप चे पॅडी करतो तर कुणी संदीप चे सँडी करतो. बारसे#YourQuateAndMine#yqtaai#bestyqmarathiquotes#मराठी#नामकरण#opencollab#collab मुलं जन्माला येण्याआधी आई त्याचे नाव ठरविते, मुलं झाल्यावर
yogesh atmaram ambawale
शाळेतलं प्रेम हे खरचं प्रेम असते, की नुसतेच आकर्षण असते. ह्या प्रश्नाचे उत्तर तो पर्यंत मिळत नसते, जो पर्यंत आपलं मुलं, शाळेत कुणाच्या प्रेमात पडलेलं नसते. अशा वेळेस ही मुलं काही सांगत नाही, पण ह्यांच्या वागण्यावरून आपल्याला कळत राही. कारण आपण ही असेच वागलेलो होतो, शाळेत असताना जेव्हा कुणाच्या प्रेमात पडलो होतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
yogesh atmaram ambawale
कुणाच्याच नशिबात असे एकाकी जगणे नसावे, मुलंबाळं नातवंड असतानाही वृद्धाश्रम दिसावे. खूप हौस असते नातवंडांची,पुन्हा आपले बालपण जगण्याची, मुलं मोठे झाले म्हणून नातवंडांत पुन्हा मुलं पाहण्याची. पण दिवस हल्ली खूपच वाईट आले आहे, म्हातारे झाले म्हणून एका खोलीत ठेवण्यात आले आहे. मन भरून येते नि खुप चीड ही खूप येते, एकाकी जीवन जगणे भाग पाडायला लावणारी औलाद जन्मालाच कशी येते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया.
yogesh atmaram ambawale
जात म्हटलं की भेदभाव येतो पोरीची जात म्हटलं की जास्तच राहतो. मुलं मुली एकसमान कायदा असताना पोरीची जात हा विषयच कसा निघतो. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा अप्रतिम विषय आहे पोरीची जात.. #पोरीचीजात हा विषय Himani Bagore यांचा आहे.
Shailesh Hindlekar
शिक्षक दिन की शिक्षक दीन ? बहुतांश शिक्षकांना, मुलांना अगदी मनापासून खूप काही शिकवायची इच्छा असते, त्याकरीता घरी उजळणी केली जाते, मात्र दुस
yogesh atmaram ambawale
दुरावलेली शाळा,मी पुन्हा अनुभवली. लॉकडाउन ची सुट्टी,जेव्हा मुलांसोबत घालवली. थोडी मस्ती,थोडी मजा,थोडा अभ्यास ही केला. मुलं बनली शिक्षक,नि मला मात्र विद्यार्थी बनवला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दुरावलेली शाळा #दुरावलेलीशाळा हा विषय Shruti Katrat यांचा आहे. #collab #yqtaai
Shailesh Hindlekar
कल्पनेतलं जग खूप सुंदर असतं, आपल्याला हवं तसं, निवांत क्षणी, झोपेत, स्वप्नात, आनंदाने विहार करतो आपण. अगदीच एखादी गोष्ट नाही पटली, तर भानावर
yogesh atmaram ambawale
दिवस खास आहे आजचा, कारण आज वाढदिवस आहे 'आई'चा. आईच्या वाढदिवसासाठी भाचा भाची आले घरी, काय करायचं आज आईसाठी म्हणून त्यांच्यात कुजबुज झाली. कुणी आईला चॉकलेट देईल म्हणे तर कुणी खमंग ढोकळा देईल म्हणे. आईच्या आवडी निवडी मुलांना बरोबर माहीत आहे, दिवसभर आई सोबत धमाल मस्ती इतकंच आज त्यांचं काम आहे. सकाळी 9 वाजता उठणारे मुलं आज सकाळी लवकरचं उठलीत. Happy birthday "आई" नावाचा गजर करत बसलीत. . . "आई"....HAPPY BIRTHDAY..🎂🎂 #happybirthday #आई #वाढदिवसआईचा #शुभेच्छा #yqmarathi #yqtaai दिवस खास आहे आजचा, कारण आज वाढदिवस आहे 'आई'चा. आईच्या वाढदिवसासाठी भाचा भाची