Nojoto: Largest Storytelling Platform

New ओळखीची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओळखीची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओळखीची.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओळखीची अनोळखी नाती... हा विषय Komal. S. Mane यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #ओळखीचीअनोळखीनाती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
एकदाच लक्ष,एकदाच विचारणा होती,
पुन्हा मोबाईल मध्ये लक्ष,बंद होते बोलती.
अशी ही ओळखीची अनोळखी नाती,
हातात मोबाईल असता सर्वत्र दिसती. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओळखीची अनोळखी नाती...

हा विषय Komal. S. Mane यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
#ओळखीचीअनोळखीनाती

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओळखीची अनोळखी नाती... हा विषय Komal. S. Mane यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #ओळखीचीअनोळखीनाती #New #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #स्वरचितकाव्य #मराठी_लेखक

read more
कोठे गुंतुन घेतलय स्वतः ला चेहरा ओळखीचा पन अबोल्याचा.....
डुंबुन गेलो अनोख्या काळात , विज्ञान युगाचा वहीवाटा....
 ना बोलक्या ओळी , दडुन स्वतः त शब्द मनी....
ओळखीची अनोळखी नाती , विसरून युगाला आवळी वेगळ्या युगी....
  ना शब्द ना संवाद वेगळे चेहरे जसे....
   गुंतुन स्वतः ला जसे वाटतोय अनोखे.....
हरपलो सुखदायी जीवन दुसरीकडेच भ्रमंती.....
वेगळेच जसे स्वतःला ओळख केली अनोळखी.....
 बोलभाष्य कधी नाती जवळची, पण काय कुठे झालोत अनोळखी.....
विसरून गेलो ओळख विस्कटली जग दुनिया , भाष्य वेडे झालो .....
   चेहरे स्वतः चे झाकण ठेवतो......
हसणे विसरलो वाटत, कधी पुन्हा येईल ती सुखी वाट...... 
गुंतलो संसाररूपी मोहमायेच्या जाळी...
 होऊद्या ओळख कधी तरी...... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओळखीची अनोळखी नाती...

हा विषय Komal. S. Mane यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
#ओळखीचीअनोळखीनाती

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अनोळखी शहरात... #अनोळखीशहरात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भ #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
ना भाषा ना माणसे ओळखीची असतात,
वाटे मिळावे कुणी आपले,जाता अनोळखी शहरात.
ओळखीचे कुणीच नसते,
ओळख मात्र बनवावी लागते 
प्रेमाने वागून सर्वांशी त्यांना आपले करावे लागते.
नसली जरी भाषा ओळखीची 
तरी भावना समजून घ्याव्या लागतात,
अनोळखी शहरात त्याच आपली नाती जोडत असतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अनोळखी शहरात...
#अनोळखीशहरात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भ

अल्पेश सोलकर

रंग किती गगनात पसरले , ती आली तर... मेघ कसे हलकेच बरसले , ती आली तर... तसे आसनावर बसण्यात कोणीच नव्हते दोन स्थानक पुढे जाऊन उतरलो, ती आली त #yqmarathi #yqtaai #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
रंग किती गगनात पसरले , ती आली तर...
मेघ कसे हलकेच बरसले , ती आली तर...

तसे आसनावर बसण्यात कोणीच नव्हते
दोन स्थानक पुढे जाऊन उतरलो, ती आली तर..

कोणतरी विचारत होते, ओळखीची आहे वाटते
सगळेच इतके घोळक्यात आले, ती आली तर.. रंग किती गगनात पसरले , ती आली तर...
मेघ कसे हलकेच बरसले , ती आली तर...

तसे आसनावर बसण्यात कोणीच नव्हते
दोन स्थानक पुढे जाऊन उतरलो, ती आली त

Balaji

🌹🌹कांचन 🌹🌹 ते दिवस होते ऍडमिशन चे, उपकार त्या वंदना ताई चे, निघाली तूझ्या माझ्या ओळखीची, बनली साखळी आपुल्या मैत्रीची, स्वभावच आहे माझा

read more
 🌹🌹कांचन 🌹🌹

ते दिवस होते ऍडमिशन चे, 
उपकार त्या वंदना ताई चे, 
निघाली तूझ्या माझ्या ओळखीची, 
बनली साखळी आपुल्या मैत्रीची, 

स्वभावच आहे माझा

sandy

❤️✍️ हुरहुर आज ती घरात एकटीच होती. आई वडील एका लग्नाला गेले होते. त्यात तिच्या मैत्रिणी देखील घरातील कुठल्या कामात बिझी होत्या. एकटेपणा ख #nojotophoto

read more
 ❤️✍️  हुरहुर


आज ती घरात एकटीच होती. आई वडील एका लग्नाला गेले होते. त्यात तिच्या मैत्रिणी देखील घरातील कुठल्या कामात बिझी होत्या. एकटेपणा ख

sandy

अघटित रात्र बरीच झाली होती... बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... कधी दिवसपाळी तर #story #nojotophoto

read more
 अघटित

रात्र बरीच झाली होती... 
बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... 
काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... 
कधी दिवसपाळी तर

Dilip Jain

------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ल

read more
------- अनोखे गेट टुगेदर ---------

लेखक--- C.R. . दिलीप जैन 
मो नं 9923101041

*****************************************
आज रविश एलीफेंटा ल

sandy

❤️💛❤️ एकाकी ती 💛❤️💛 "सुप्रिया.. आवरलंस काय गं.?" दरवाजातून आत येताच शिरीषने आवाज दिला. बाहेरून शिरीषचा अचानक आलेला आवाजा ऐकून दुपारपासून बे #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
एकाकी ती
💛❤️💛

"सुप्रिया.. आवरलंस काय गं.?"
दरवाजातून आत येताच शिरीषने आवाज दिला. बाहेरून शिरीषचा अचानक आलेला आवाजा ऐकून दुपारपासून बे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile