Nojoto: Largest Storytelling Platform

New पापण्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पापण्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पापण्या.

    PopularLatestVideo

Sukeshini Budhawne

ओल्याचिंब पापण्यात #poem

read more
mute video

vishnu thore

मिटलेल्या पापण्यांना स्वप्न दावते भीती गच्च भरल्या वेदनांची आळवू गाणी किती....

read more
मिटलेल्या पापण्यांना स्वप्न दावते भीती
गच्च भरल्या वेदनांची आळवू गाणी किती....

©विष्णू थोरे मिटलेल्या पापण्यांना स्वप्न दावते भीती
गच्च भरल्या वेदनांची आळवू गाणी किती....

Sandeep Billale Patil

तुझा चेहरा प्रिये मला छळत राहतो, मिटल्या जरी पापण्या तरी रात्र जागवत राहतो... #krishna_flute #poem

read more
mute video

Jayshree Hatagale

#पापण्यांच्या रेषेवरती.... स्वप्नास एका येते भरती ओघळती का अलवार असे मग भाव मनातील गालावरती.....

read more
पापण्यांच्या रेषेवरती.... 
स्वप्नास एका येते भरती
ओघळती का अलवार असे मग
भाव मनातील गालावरती..... #पापण्यांच्या रेषेवरती.... 
स्वप्नास एका येते भरती
ओघळती का अलवार असे मग
भाव मनातील गालावरती.....

pooja d

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभदुपार मित्रहो 😊. #पापण्यातुझ्या #marathiwriter #मराठीलेखणी mara #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes

read more
पापण्या तुझ्या, का? पाणावल्या
दुरावा आपला, तुला सोसवेना?
हे अस व्हावं, इच्छा तुझीच ना?
त्याची शिक्षा मग, पापण्यांना का?— % & OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.  शुभदुपार मित्रहो 😊.

#पापण्यातुझ्या #marathiwriter #मराठीलेखणी #mara

अल्पेश सोलकर

मिटल्या पापण्यांनी कोणत्या दिशेला जावू... बांधल्या हातांनी कोणावर वार करू... नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे.. '' ऐकणारा तर येथे कोणीच #yqdidi #yqtaai #दिशा #पापणी #alpeshsolkar

read more
मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...

बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...

नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच नाही " मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...
बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...
नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच

अल्पेश सोलकर

बिलगावे जणू ओठांनी.. ओठांच्या... मिटावे जणू पापण्यानी.. डोळ्यांच्या... बिथरावे जणू ठोक्यानी.. हृदयाच्या.. लाजावे जणू प्रेमानी.. चुंबनाच्या. #yqhindi #yqquotes #मराठी #yqmarathi #yqthoughts #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
बिलगावे जणू ओठांनी.. ओठांच्या..
मिटावे जणू  पापण्यानी.. डोळ्यांच्या..
बिथरावे जणू ठोक्यानी.. हृदयाच्या..
लाजावे जणू प्रेमानी.. चुंबनाच्या.. बिलगावे जणू ओठांनी.. ओठांच्या...
मिटावे जणू  पापण्यानी.. डोळ्यांच्या...
बिथरावे जणू ठोक्यानी.. हृदयाच्या..
लाजावे जणू प्रेमानी.. चुंबनाच्या.

Shiva Patil

दररोज सकाळी उठल्यावर जगदीश्वराला स्मरून, मिळालेल्या एकेक दिवसाला दिलखुलास पणे जगायचं असतं..🙏✌ कारण; दररोज सकाळी उठल्यानंतर पापण्या उघडतांन

read more
दररोज सकाळी उठल्यावर जगदीश्वराला स्मरून,
मिळालेल्या एकेक दिवसाला दिलखुलास पणे जगायचं असतं..🙏✌

कारण;

दररोज सकाळी उठल्यानंतर पापण्या उघडतांना,
मरणानं पुन्हा एकदा आपल्याला जीवनाच्या हवाले केलेलं असतं..!
                                                                     -शिवा




Insta | @Shiva_Patil_007_ek_kavimn दररोज सकाळी उठल्यावर जगदीश्वराला स्मरून,
मिळालेल्या एकेक दिवसाला दिलखुलास पणे जगायचं असतं..🙏✌

कारण;

दररोज सकाळी उठल्यानंतर पापण्या उघडतांन

ऋतू

जीवन जीवन हे काहीस असच असत . थोडं सोसायचं असत तर , बरचकाही भोगायचं असत . ओल्या पापण्यांचं ओझं घेऊन , ओठांवर हसू ठेवायचं असत . सुखाबरोबरच,

read more
जीवन

जीवन हे काहीस असच असत .
थोडं सोसायचं असत तर ,
बरचकाही भोगायचं असत .
ओल्या पापण्यांचं ओझं घेऊन ,
ओठांवर हसू ठेवायचं असत .
सुखाबरोबरच,

Gayatri Modhave

‌फु फू फुगा🎈 फुगा फुगवला, अंन धापकन तो फुटला. फुटला तर फुटला, मला जणू अकर्शिण्य करु गेला! सर्वांच्या नजरा आता माझ्यकडे होत्या. अंन, माझ् #Poetry

read more
‌फु फू फुगा🎈

फुगा  फुगवला, 
अंन धापकन तो फुटला. 
फुटला तर फुटला,
मला जणू अकर्शिण्य करु गेला!
सर्वांच्या नजरा आता माझ्यकडे होत्या.
अंन, माझ्या पापण्या अता क्षणा क्षणाला लवत होत्या.
गांभीर्याचे असे काहीच नव्हते,
फक्त इतक्यानी माझ्या कडे काही क्षण,
एक टक बघणे जरा वावरच होत...!

©Gayatri Modhave ‌फु फू फुगा🎈

फुगा  फुगवला, 
अंन धापकन तो फुटला. 
फुटला तर फुटला,
मला जणू अकर्शिण्य करु गेला!
सर्वांच्या नजरा आता माझ्यकडे होत्या.
अंन, माझ्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile