Find the Latest Status about घालिन लोटांगण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घालिन लोटांगण.
Gunvanta vaidya
ध्येयाकडे वाटचाल करता करता पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या प्रवासाच्या वाटेत शोधत राहतो. पण काही उत्तर भविष्यात जशी असतात तशी त
Sarita Prashant Gokhale
🌹देवीची आरती🌹 *स्वरचित* जयदेवी जयदेवी जय आद्यशक्तीमहेश्वरी वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी !!धृ !! आश्विनमासी नवरात्रीला घटस्थापना करती मुलमंत्रासंगे व्रत ते होमहवने,सप्तशती आईचे पूजन विश्वामधे चाले सारे घरोघरी वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी जयदेवी...॥१॥॥ धूपदीपारती ओवाळून नैवेद्य तुज अर्पिते जागरण,गोंधळ घालुनिया जोगवा मागते नऊदिवस तुझी सुंदर रूपे दिसे लीला सारी वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी जयदेवी...॥२॥ विश्वव्यापक ,मायभवानी ,महिषासुरमर्दिनी शरण आले भक्त तुजला गं संकटनिवारणी सजे मंडपी कुंकवाच्या राशी दिपोत्सव मंदिरी वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी जयदेवी... ॥३॥ उदोकारे गर्जूनी जयघोष उपासकांचा चाले लोटांगण,दंडवत घालत वाट पायी मी आले माऊली प्रसन्न होऊनी भक्तांवर या कृपा करी वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी जयदेवी...॥४॥ ©Smita Raju Dhonsale 🌹देवीची आरती🌹 *स्वरचित* जयदेवी जयदेवी जय आद्यशक्तीमहेश्वरी वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी !!धृ !! आश्विनमासी नवरात्रीला घटस्थापना