Find the Latest Status about हाताने बनवलेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हाताने बनवलेले.
अल्पेश सोलकर
थांबव आता तुझे.. हाताने इशारे करणं...! मी तुझ्या पापणीचे .. इशारे ही ओळखू लागलोय...! थांबव आता तुझे.. हाताने इशारे करणं...! मी तुझ्या पापणीचे .. इशारे ही ओळखू लागलोय...!
Supriya Yewale
जीवन पाटील
मातीची मृर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा तु बी एक कलाकार आहेस आणि मी बी एक "कलाकार" आहे. तु माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धरणीवर पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक "पुतळे" बनवून ह्याच धरणीवर विकले. पण देवा एक लाजिरवाणी गोष्ट आहे, तु बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात, आणि मी बनवलेल्या पुतळ्यासमोर तु बनवलेले पुतळे नतमस्तक होतात. आपला दिवस सुखाचा जावो! 🌷 मातीची मृर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा तु बी एक कलाकार आहेस आणि मी बी एक "कलाकार" आहे. तु माझ्यासारखे
Nikesh Bharane
वडील ते वडीलच ... (Read caption) वडील ते वडीलच असतात. संध्याकाळचा वेळेस सहज फिरायला गेलो होतो तेव्हा परत येताना माझी लक्ष एका व्यक्ती कडे गेली. तो आपल्या ३-४ वर्षाच्या बाळाल
Komal Pardeshi
yogesh atmaram ambawale
जन्मतो जेव्हा मनुष्य हातावर येतो, सारे काही सोडून... परतीच्या प्रवासाला जाताना,चार खांद्यावर जातो. सोबत काहीच नसते,सारे काही इथेच सोडलेले असते, रिकाम्या हाताने येऊन रिकाम्या हातानेच जावे लागते. सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषयासोबत.. आजचा विषय आहे सारे काही सोडुन... #सारेकाहीसोडुन
Secret Quotes
एक वेळेस जीव पण हसत देईल, पण.. ज्या गोष्टीत पहिल्या पासून विरोध आहेत,, त्या गोष्टी कधीच मान्य नाही करू शकत, मग.. प्रेम असो, जीव असो माझा, पण आहारी नाहीत मी तुझा.. आहारी असतो तर प्रत्येक गोष्ट प्रत्येक शब्दाला मान असता सगळ्या गोष्टी मान्य केल्या असत्या ना मी,... AS Patil✍️✍️ जिथे इज्जत जपली तिथे फक्त हाताने तू ढसाळू नकोस, चुकीचा तर मीच आहेत ना पहिल्या पासून पण माझे विचार हे कधीच तुझ्या ख़ुशी च्या विरोधात नसतात हे