Find the Latest Status about स्वीमिंग पूल जयपुर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वीमिंग पूल जयपुर.
Babita Buch
सूनसान खड़ा हूं उम्मीद लगाए मेरी भी किस्मत पलटे मुझ पर भी लोगों भीड़ हो मै भी मसहूर हो जाऊं ©Babita Buch #पूल
Suvarna Waghmare/Alhat
पूल... नदीच्या पुलास नव्यानेच पहिले ध्यान माझं सारं सांधण्याकडेच राहिले वर्षानवर्षं सावरत ओझं किती जणांचे किलो असो किती वा असो मणांचे तक्रार नाही कधी ना कधी खंत समानतेचा वसा देई जणू असे संत उभा ऊन पावसात होत राहील जर्जर लक्ष कधी गेलंच नाही आज नयनांना पाझर वाटलं आपणही मना मनाचा पूल बांधावा सांधला नाही जो कोपरा त्याच्या मदतीने सांधावा. पूल...