Find the Latest Status about तेवढं सांग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तेवढं सांग.
Komal Barge
वाटते तेवढं सोप्प नसतं, दिसताना एक न मनामध्ये चालू वेगळंच असतं... एखाद्याला ओळखणं सोप्प नसतं, कारण दिसत तस कधीच नसतं.. जिवनाला समजणं सोप्प नसतं, कधी, कुठे, काय होईल हे देखील कोणाला उमजतं नसतं... प्रत्येक क्षणा चा आनंद घेणं सोप्प नसतं, पण अचानक काय होईल ह्याच देखील भान नसतं... वाटते तेवढं सोप्प नसतं... ©Komal Barge वाटते तेवढं सोप्प नसतं... #stay_home_stay_safe