Nojoto: Largest Storytelling Platform

New झोपायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झोपायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झोपायला.

Vinod Umratkar

रोजच वाजते। झोपायला बारा। कामाचा पसारा। आवरेना।। किती करू कष्ट। या भाकरीसाठी। फक्त सुखासाठी। धावतोय #yqmarathi #yqtaai #इन्याम्हणे

read more
रोजच वाजते।
झोपायला बारा।
कामाचा पसारा।
                    आवरेना।।
किती करू कष्ट।
या भाकरीसाठी।
फक्त सुखासाठी।
                     धावतोय।।
विनंती श्री तुला।
दे कितीही काम।
नको देऊ ताण।
                    पोटी माझ्या।
हरामाचे खाणे।
नको देवा मला।
फक्त दे वाट्याला।
                      थोडे सुख।।
कष्टासाठी आहे।
तयार मी सदा।
सुख दे सर्वदा।
                     इन्या म्हणे।। रोजच वाजते।
झोपायला बारा।
कामाचा पसारा।
                    आवरेना।।
किती करू कष्ट।
या भाकरीसाठी।
फक्त सुखासाठी।
                     धावतोय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाची झोप... #सुखाचीझोप चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
पेंगतात डोळे,आळस ही येतो
खूप झोप येते थकवा ही जाणवतो.
पण पडता अंथरुणात,झोप उडून जाते
डोळे जरी बंद असले तरी विचारात मन जागते.
विचारांच्या गुंत्यांनी,सुखाची झोप हरवली आहे.
झोपायला गेलो की,अनेक विचारात रात जागवली आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुखाची झोप...
#सुखाचीझोप
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
 #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

आवड #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #आवड #माझेशब्द #माझेविचार #marathiquotes एक आवड होती लिहिण्याची, मनातील प्रत्येक

read more
एक आवड होती लिहिण्याची,
मनातील प्रत्येक गोष्ट कागदावर उतरवण्याची.
वाटलं नव्हतं कधी,की मी इतकं लिहू शकेल,
लिहिण्यासाठी सतत काही न काही विचार करत बसेल.
झोपायला जातो जेव्हा लगेच डोक्यात काही कल्पना येतात,
नंतर लिहील विचार करतो तर डोक्यातून निघून जातात.
मित्र ही बोलतात आता,वाह काय छान लिहितो,
शब्द ही चांगले असतात,
मन तुझे चांगले आहे म्हणून तुला चांगले सुचते 
नि जग ही चांगले दिसते.
आभारी आहे मी खरंच मित्रांचा
लिहिण्याचा वेगळाच आनंद येतो
तुमची सोबत असताना. आवड
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #आवड #माझेशब्द #माझेविचार #marathiquotes 
एक आवड होती लिहिण्याची,
मनातील प्रत्येक

Bhaurao Palekar

लिमिटेड होतं तेच बरं होतं ..... पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा .....  टी.व्ही.वर १-2 ch

read more
लिमिटेड होतं तेच बरं होतं ..... 

पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा ..... 



टी.व्ही.वर १-2 ch

sandy

❤️💛❤️💛 स्त्रीचं अस्तित्व 💛❤️💛❤️ त्याने संध्याकाळी office मधून आल्यावर सहजच newspaper मध्ये बातमी वाचली, 8 वर्षाच्या चिमुकलीवर बला #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛
स्त्रीचं अस्तित्व
💛❤️💛❤️          

त्याने संध्याकाळी office मधून आल्यावर सहजच newspaper मध्ये बातमी वाचली, 8 वर्षाच्या चिमुकलीवर बला

sandy

*🙏या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏*(मंदी जाणवण्याची कारणे) 1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स् #story #nojotophoto

read more
 *🙏या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏*(मंदी जाणवण्याची कारणे)

1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile