Find the Latest Status about रक्ताच्या गाठी in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रक्ताच्या गाठी in english.
Abhiejeet Anant Tambe
परतीचा प्रवास सुरु झालाय मना, आता काही बोलू नकोस. गाठी भेटी या होतच राहतील मनी, पण तोवर शब्दातून काही मांडू नकोस😘♥️ #गाठी भेटी#
Vrishali G
एकमेकांच्या भेटी सरता सरत नाहीत.. निरोपाचे विडे देता घेता येतनाहीत.. भेटी गाठी
Abhiejeet Anant Tambe
❤️फक्त तुला आवडतं ना म्हणून❤️ आपण दोघांनीही गोळा केलेल्या गवतापासून तोडक मोडक का होईना, पण आपल्या दोघांचं छानसं घरटं बांधायचंय.... दोघांनी एकाच ताटात जेवायचंय अन् सोबत जेवताना एकमेकांना भरवायचय... थोडा रुसवा थोडा फुगवा हा संसाराचा खेळच आहे, तो एकदा खेळायचाय... आणि आयुष्यभराच्या आठवणी रेशीम गाठींनी घट्ट बांधायचाय ........अभिजीत तांबे....... रेशीम गाठी #Stars&Me
Up Wali Class
UP Wali Class ©Up Wali Class Road types in English #vocabularyenglish #English
AAP TAK
HISTORY rabindranath Tagore (1861-1941) 👉he was a poet philosopher, educationalist, international list and a patriot. 👉 his elder brother, satyendranath Tagore, the first Indian to become an ICS. history in English