Nojoto: Largest Storytelling Platform

New इथून दृष्ट काढते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about इथून दृष्ट काढते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इथून दृष्ट काढते.

Related Stories

    PopularLatestVideo

sandeep wagh

माझं तुझ्याकडे एकटक पहाण......... आनी तूझं ते गोड गालात हसणं......... आपल्या दोघांनाही सुखावत होतं...... पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं.... #poem #मनमुक्तपाखरू

read more
माझं तुझ्याकडे एकटक पहाण.........
आनी तूझं ते गोड गालात हसणं.........
आपल्या दोघांनाही सुखावत होतं......
पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं.....

©sandeep wagh माझं तुझ्याकडे एकटक पहाण.........
आनी तूझं ते गोड गालात हसणं.........
आपल्या दोघांनाही सुखावत होतं......
पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं....

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
का इतक्या प्रमाणात आठवण काढते,
माहिती आहे का तुला? माझ्या घरी काय घडते.
उचकी लागते खूप,काही केल्या जात नाही,
आईला ही मग,कोण मरतोय,इतकी आठवण काढतोय,
म्हटल्याशिवाय राहवत नाही.
पाणी देते प्यायला,थोडी साखर ही देते,
तरी नाही थांबली उचकी,दुसरा पर्याय करते.
देते मग सुका भात,नाही तर भाकरीचा तुकडा देते,
बंद व्हावी उचकी म्हणून इतके इलाज करते.
कसं समजावू आईला,लहान नाही मी,आता मोठा झालोय.
जी माझी इतकी आठवण काढते,तिच्यासाठी जीव की प्राण झालोय.
पडलोय प्रेमात दिवाना झालोय,आठवण काढतेय सुनबाई तुझी,
म्हणून हा उचकीचा आजार घेऊन आलोय. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उचकी...
#उचकी
हा विषय 
Jadhav Omkar  यांचा आहे.
चला तर मग या नवीन विषयावर लिहुया.
तुमचे विषय कम

Sarita Prashant Gokhale

वृत्त -- भुजंगप्रयात लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा तुझा स्पर्श होताच मी धूप झाले तसे दुःख सारेच का चूप झाले मिळाली मला सावली अंबरा #मराठीशायरी

read more
वृत्त -- भुजंगप्रयात

लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा

तुझा स्पर्श होताच मी धूप झाले 
तसे दुःख सारेच का चूप झाले

मिळाली मला सावली अंबराची 
अता जीवना मी तुझे रूप झाले

नको वाटते सात्वंना मज कुणाची 
जिथे वार सारेच गुपचूप झाले 

विखारी क्षणाला कुणी पास नव्हते
मनाचे तिथे हालही खूप झाले 

कशी दृष्ट काढू अशा मी घराची
जिथे सौख्य माझेच विद्रूप झाले

सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी

©Sarita Prashant Gokhale  वृत्त -- भुजंगप्रयात

लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा

तुझा स्पर्श होताच मी धूप झाले 
तसे दुःख सारेच का चूप झाले

मिळाली मला सावली अंबरा

प्रदीप खोडदे

सुखांत आणि दु:खात साथ देते मला माझी लाल परी म्हणुन तर मला आहे ती जिवावुनही अगदीच प्यारी . तिच्यामुळे माझ्या जिवनात आली रंगत आणि संगत क

read more
 सुखांत आणि दु:खात साथ 
देते मला माझी लाल परी 
म्हणुन तर मला आहे ती 
जिवावुनही अगदीच प्यारी .

तिच्यामुळे माझ्या जिवनात 
आली रंगत आणि संगत 
क

बी.सोनवणे

(सुधाकरी अभंग रचना) निर्भया पथक "निर्भया पथका" । द्या एकच हाक । पडेलं तो धाक । नराधमा...॥१॥ कोण हो पाहीलं । दृष्टं नजरेनं ।

read more
(सुधाकरी अभंग रचना)

निर्भया पथक

"निर्भया पथका" । द्या एकच हाक ।
पडेलं तो धाक । नराधमा...॥१॥

कोण हो पाहीलं । दृष्टं नजरेनं । 
रक्षणा राहेनं । खाकी वर्दी...॥२॥

मनी हा विश्वास । नकोच हो डर ।
जगूया निडर । समाजात...॥३॥ 
 
पुरे झाले असे । षंड दृष्ट कृत्यं ।
निचं हे प्रवृत्त्यं । नालायका...॥४॥

"निर्भया पथक" । सदा रक्षणार्थं ।
आमच्या सेवार्थं । आहे आता...॥५॥ 

लचके तोडालं । जर तुम्ही पुन्हां । 
माफ नाही गुन्हां । समजलं...॥६॥

तिथेचं मिळेलं । जो केला अन्याय ।
लगेचं तो न्याय । नराधमा...॥७॥

✒बी.सोनवणे
             मुंबई (सुधाकरी अभंग रचना)

 निर्भया पथक

"निर्भया पथका" । द्या एकच हाक ।
पडेलं तो धाक । नराधमा...॥१॥

कोण हो पाहीलं । दृष्टं नजरेनं ।

Rashmi Hule

मेरा आरोग्य सुख सबका संभलके रहेंगे है साम्राज्य दृष्ट विषाणु का थोडी सावधानी लेंगे स्वस्थ्य रहेंगे सभी विषाणु को हरा देंगे संभलके खुदको जाये #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #माझे #yqkavyanand

read more
माझे आरोग्य सुख सर्वांचे 
जपुनी रहावे स्वताःला
साम्राज्य पसरतेय
घातक विषाणूंचे...
पाळूनी सावधानी थोडी
मोडून काढू दृष्टांची कुरघोडी
जाईल टळूनी ही वाईट घडी
वाढवू सर्वांच्या जिवनातील गोडी.. 

 मेरा आरोग्य सुख सबका
संभलके रहेंगे है साम्राज्य दृष्ट विषाणु का
थोडी सावधानी लेंगे स्वस्थ्य रहेंगे सभी
विषाणु को हरा देंगे संभलके खुदको
जाये

Secret Quotes

त्याने जगायची आसच सोडलेली आहे आता किती भांडणार किती समजावणार किती लढणार,, एकटा तर नाही बदलू शकत ना काही गोष्टी, एवढं होऊन सुद्धा आज काही फर

read more
नीट अक्कल पण नव्हती तेव्हा पासून कष्ट करतो,
बैल नांगर पण उचलत नव्हता तो पलटी मारताना
त्याला उचलायला हाथ पण पुरत नव्हते,
खूप टचके पण घेतले आहेत, खूप चटके पण,
खेळायच्या आणि मजा करायच्या वयात कष्ट
घेतलेले आहेत, बाकी मुलांसारख नाही जमलं
कधी स्वतःच्या गरजा स्वतः घेतल्या बाकी पण
नाती निभावली सगळ्यांना सोबत घेऊन चाललो
कायम, जेव्हा बाकीचे फालतू गोष्टीत वेळ घालत
होते तेव्हा जीवन आणि प्ररपंच समजत होता,
नाती समजत होती आणि ते जपत पण होतो,
खूप काही अनुभव घेतलेले आहेत, जीवनात तरीही
आज त्या लढणारा जीव तो देह एक नातं जपता
जपता झिजला तो तुटलाय, तर काही गोष्टी मुळे
तो किती हि मोठा व्यक्ती समोर येउदे कोणी पण
ऐकण्याची तयारी ठेवतो आधी मग प्रत्येक प्रश्नाच
उत्तर देण्याची, तो100 शांत हि करू शकतो, 
आणि 100 मध्ये वाद ही लावून देऊ शकतो, तर 
तो सगळं दूर जात आहेत तर या मागे कारण काय? त्याने जगायची आसच सोडलेली आहे आता
किती भांडणार किती समजावणार किती
लढणार,, एकटा तर नाही बदलू शकत ना
काही गोष्टी, एवढं होऊन सुद्धा आज काही 
फर

Ganesh Gaikwad

एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी लपा-छपी खेळायचे ठरवले, वेड्यावर राज्य होत, तो १,२,३ ....असे आकडे म्हणू लागला, इकडे प्रेम लपण्यासाठी जागा बघत

read more
एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी
लपा-छपी खेळायचे ठरवले,
वेड्यावर राज्य होत, तो १,२,३
....असे आकडे म्हणू लागला,
इकडे प्रेम लपण्यासाठी जागा
बघत

sandy

#चालती हो माझ्या घरातून "चालती हो माझ्या घरातुन..." आजोबा आजीला रागावले तशी छोटी मीना आईला जाऊन बिलगली. ती भेदरली होती. कारण अगदी क्षुल् #nojotophoto

read more
 #चालती हो माझ्या घरातून
 

"चालती हो माझ्या घरातुन..."

आजोबा आजीला रागावले तशी छोटी मीना आईला जाऊन बिलगली. ती भेदरली होती. कारण अगदी क्षुल्

Vijay Kumar Sharma

#पृष्ट_और_पृष्ठ_में_अंतर - #शब्द_सामर्थ्य By #KamleshKamalSir #पृष्ट और #पृष्ठ में अंतर ! साथ ही, पृष्टनीय, पृष्ठभूमि, संपृष्ट आदि शब्दों के #लेकिन #कमल​ #शब्द_सामर्थ्य_37

read more
#पृष्ट_और_पृष्ठ_में_अंतर - #शब्द_सामर्थ्य By #KamleshKamalSir
#पृष्ट और #पृष्ठ में अंतर ! साथ ही, पृष्टनीय, पृष्ठभूमि, संपृष्ट आदि शब्दों के
loader
Home
Explore
Events
Notification
Profile