Find the Latest Status about भाकरी बनाने की विधि from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाकरी बनाने की विधि.
Vaishali Yenugwar
अचानक आज सकाळी एक बाई दारी आली बाहेरूनच म्हणाली एक भाकरी द्या ताई.. केविलवाणा चेहरा पाहून मला आली तिची दया घरातून आणून भाकरी तिच्या हातात ठेवली पहा.. घेऊन भाकरी हातात दिला तिने आशीर्वाद नांद बाई तू सुखाने तूझ्या या संसारात.. वैशाली Y ✍️ ध्रुवतारा ✨💫 ©Vaishali Yenugwar भाकरी
Vaishali Kahale
Vaishali Kahale
maa masani chowki Bhopal