Find the Latest Status about नितीन उबाळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नितीन उबाळे.
नितीन गवळी (NITIN GAVALI)
माझी वाट कठीण असली तरी, अवघड नाही..! भुंकणाऱ्यानो मला आता तुमच्यासाठी, सवड नाही..! नितीन गवळी
nitin pawar
बाप जीवनातील या चुकाचा मी, पाढा वाचत आहे, पाय थकले ढोपर वाकले, गाडा संसाराचा ओढत आहे..... किती करावे कुणासाठी, साठी ओलांडत आहे, उसने आणुनी अंगात बळ, गाडा संसाराचा ओढत आहे...... बरेच राहिले जगणे अजून, हिसाब आयुष्याचा बाकी आहे, फटके चाबकाचे सहन करत, गाडा संसाराचा ओढत आहे..... संसाराच्या जाळ्यामधुनी, पाय काढणे बाकी आहे, थरथरत्या या हातात आता, काठी घेणे बाकी आहे...... पोरांचे अन सुनांचे ते., टोमणे ऐकणे बाकी आहे, नातवांना त्या घेऊनी कडेवर, गावात फिरणे बाकी आहे...... नितिन पवार नागुरकर, 9921429995 नितीन पवार
JITUZ JD
Abhishek Panchal
तुझ्या साथीसाठी तुला न दिसलेला मी तुझ्यामध्येच दिसण्यासाठी तुझे माझे जग कायमचे एक होण्यासाठी तू मी एक जीव आणि या नव्या जन्मासाठी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्नाचा अट्टाहास.. #लग्नाचाअट्टाहास हा विषय मयुरी उबाळे यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #collab #yq
DRx. Shital Gujar✍️
कर्मावर विश्वास आणि मग पुढे पाऊल टाकण्याचा ध्यास | ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नावर विश्वास, रोज नवी आस || आपुलकीने भरलेले मोठं मन ,अंगी गुण धैर्यशील, कर्तव्यनिष्ठ | प्रामाणिकपणा , नितीन भाऊचे व्यक्तिमहत्व || आई वडिलांच्या आशीर्वादाने बहरणार यशाचा मळा | आई वडिलांच्या स्वप्नासाठी लावी छंद ध्येयवेड || आपल्यामध्ये असलेले कला शोधणारा कलाकार | पथनाट्यात भुमिका बजावणारा बाबा गरागर || मनोरंजन शैलीत , तर सामाजिक जाणीव अंगी बाळगतो | कधी तर कृतीवर विश्वास ठेवून चालतो || शब्द सुमनाने बहरतो आपुलकीचे निर्मळ आकाश | प्रयत्नांच्या बळावर संकटांवर मात || आयुष्यात कसलीही न कमी भासावी | मनी असलेले स्वप्न साकार व्हावी || -✍️ Shital K.Gujar✍️ 😊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नितीन भाऊ 😊 Dedicating a #testimonial to Niteen H. Gujar 🎂😊Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones
yogesh atmaram ambawale
घरच्यांच्या मनात अजूनही माझ्या लग्नाचा विचार काही दिसत नाही, आणि ती मात्र गेले वर्षभर मागे लागलीय, लग्नाशिवाय तिला दुसरं काही दिसतच नाही. कसा धरावा घरच्यांसमोर स्वतःच्या लग्नाचा अट्टाहास, कसे सांगावे घरच्यांना दोन वर्षे झालेत तिला निवडून, तिचाच माझ्या मागे आहे लग्नाचा अट्टाहास. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्नाचा अट्टाहास.. #लग्नाचाअट्टाहास हा विषय मयुरी उबाळे यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #collab #yq
yogesh atmaram ambawale
लग्नाचा अट्टाहास हा जरी आपला नसला तरी घरच्यांचा नक्कीच असतो, तसे पाहता आपल्या ही मनात लाडू फुटत असतात फरक फक्त इतकाच की ते चेहऱ्यावर दाखवायचे नसतात. काहीजनांचा स्वतःचाच लग्नाचा अट्टाहास असतो, घरच्यांच्या मनीध्यानी नसताना तिच्यासाठी म्हणून तो उतावळा असतो. कधी कधी तर आपल्या मनात दुसरेच कुणी असते, पण घरच्यांचा अट्टहासापायी नमते घ्यावे लागते. हल्ली तर घरच्यांपेक्षा तिचा किंवा त्याचा लग्नाचा अट्टाहास जास्त असतो, घरच्यांना मात्र ह्या गोष्टीचा थांगपत्ता ही नसतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्नाचा अट्टाहास.. #लग्नाचाअट्टाहास हा विषय मयुरी उबाळे यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #collab #yq
राजकारण
सोलापुरातील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ©राजकारण सोलापूर : राज्याच्या पोलिस महासंचालकांनी १२९ पोलिस निरीक्षकांसह तब्बल २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात सोलापूर शहरातील