Find the Latest Status about कशाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कशाची.
Prerana Jalgaonkar
आज पडलेल्या प्रश्नांना आजच सोडवले पाहिजेत... कारण उद्याचे प्रश्न आगळेवेगळे असू शकतात... अगदी तसंच जसं शाळेत शिक्षक सांगायचे, "नियमित गृहपाठ केला नाही तर शिक्षेचे मानकरी उद्या तुम्हीही असू शकता..." --प्रेरणा मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज

Kunal Salve
गरज आहे चार भिंतीआडच्या संसाराला गरज आहे एका कुलुपाची इथं कोणीही येतं कामाला लढाई इथं प्रत्येकाच्या आयुष्याची मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते
Sujata Darekar
ह्या 21 व्या शतकात मला गरज आहे पोटाच्या भूकेपेक्षा पुस्तकाची, वाचनाची, ज्ञानाची परीस्थितीचा अवलोकन करून अनुभव संपन्नता वाढवण्याची कोणत्याही संवेदनशील कुबड्यांपेक्षा स्वतःचा आधार घेऊन पुढे पुढे जाण्याची प्रबळ आत्मविश्वास जागृत करण्याची सामाजिक अन्यायाविरूद्ध पेटून उठण्याची या बेगडी जगाला लाथाडून नव्या जगाचा शोध घेण्याची ते नवे जग जेथे प्रत्येक माणूस फक्त माणूसकीचीच जात जगेल तेथे तो फक्त माणूसच बनून राहील तेथे मी आणि तूपणा असणार नाही असेल फक्त माणूस माणूसकीच्या अनुभूतीतून स्पर्शणारा तेथे झोंबतील वारे एकतेचे महालमाड्यांना आणि खोपटांना नमवून आलेले मातीच्या गर्भातून उगवलेले लता, कुंज, वृक्ष, झुडूपे, पाणी इत्यादीचे सगळ्यांनाच मालकत्व असलेले भेदविरहीत, निरपेक्ष, स्वच्छ, सुंदर निर्भेळ सत्याने गजबजलेले जग गलीच्छ राजकारणाला मूठमाती देऊन समाजवादाने अंकुरलेले जग होय, तेच ते मला गरज आहे त्या जगाची मला गरज आहे त्याच जगाची मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते
Ekta Gour
देवा तुझया मदतीची, गरज आहे मला, सहनशीलता कुठे हलविली माझया, मधली.....! मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते
Secret Quotes
जखमा जखमा च असतात ना का फक्त बोलण्याचा हेतू.? तुमचे रक्त रक्त आहेत माझे पाणी आहेत का, घाव तुम्हाला असतील पण वेदना मला ही असतील ना, माझ्या तर आहेच पण जे तुम्हाला बोलतोय त्याचा ही घाव स्वतः वर घेतोय मी मग बोलतो, जीवन तुमचे आहेत निर्णय ही तुमचे असतील पण कधी विचार केलाय त्यात आयुष्य माझे ही कुठे तरी आहेत म्हणून, गरज तर मला होती आणि असेल अजून पण कुठे तरी पण आता वेगळ्या भाषेत नाही बोलायचं मला या गोष्टी तुम्हाला किती गरज होती आमची, असेल हिम्मत तर लढ मग माझी नाही हिम्मत आता बस थकलो मी सगळ्याच बाबतीत तुम्हाला अजूनही जाणीव नाहीये समोरचा काय करतोय आपल्या साठी असे तर नाही ना त्याचे जीवन हे अराम दायक आहेत म्हणून कष्ट करतो तो का चुका हे तुम्ही ठरवा, जेव्हढे हातात होते तेव्हढ केले मी पण आता माझी गरज तुला आहेत की नाही माहित नाही पण माझ्या फॅमिली सुद्धा नाहीये हे बोलू का आता मी, अन खरं आहेत हे, तू बघ आता तुला किती गरज आणि कुणाची हे तू ठरव आता, नाहीये कुणाला काही बोलायची इच्छा पण सगळे मिळून मत पाहता या इज्जत काढता माझी, हो केल्या मी
Vinod Umratkar
गरज आहे सर्वांना सारेच इथे गरजवंत। काही केल्या संपेना गरजा किती?अनंत। मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज
Atul waghade
गरज आहे तुला दुसऱ्याचे दुःख समजण्याची भूकेल्याच्या समोर तुझे दुःख काहीच नाही हे तुला जाणण्याची. सगळं असून तू दुःखात आहेस का? बघं एकदा जगाकडे त्या पडलेल्या झोपडीत सुद्धा त्याचा आधार घेवून जगत आहेत आशा ही त्यांना जगण्याची ते आनंदाने स्विकारत आहेत. सकाळच्या वेळी तू निवांत बसलेला असतांना भिकार्याचे लहान लहान मुल खायला काय मिळते का? शोधतांना दिसतं आहे, गरज आहे तूला हे बघंण्याची सुखी तू किती तुला गरज आहे देवाचे आभार मानण्याची. गरज आहे तुला मिळेला त्याला मदत करण्याची एक हात तुझा मदतीचा किती आनंद देवू शकतो हे तुला जाणण्याची. मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज
Atul Waghade

vaishali
गरज आहे स्वतःला थोडं स्वतःसाठी बदलवण्याची आयुष्य एकदाच मिळते ते स्वतःच्या मर्जीने जगण्याची मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज