Find the Latest Status about येणाऱ्या गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येणाऱ्या गाणं.
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
Sachin Dhage
शब्दात. न सांगता येणाऱ्या भावना..
yogesh atmaram ambawale
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग
Mrunali Parkar
गोड गोजिरे.. रूप साजिरे चैतन्याचे तेज लाभले... इवले इवले दोन डोळे उघडून बघतील विश्व् वेगळे गुलाबी गाल.. मखमली काया स्पर्श कराया वेडी आईची माया बाबा ही पाही.. स्वप्ने तुझसाठी.. भरायची आहे तुझी ओंजळ फक्त तुझ्या सुखासाठी . माझ्या परिवारात येणाऱ्या नवीन पाहुण्यासाठी.. ♥️चार ओळी सुचल्या.. ✍️
Sarvesh Rhudaynath Gaikwad.
Suchita Kulkarni
आनंद देत नि घेत करू आयुष्याचं सोनं मनमुराद लुटू सुवर्ण क्षण गाऊ आनंदाच गाणं सुचिता