Find the Latest Status about होडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होडी.
Prerana Jalgaonkar
रफ वहीचं शेवटचं गिरबटलेलं पान फाडून त्याची होडी बनवून मनाला होडीत सुखरूप बसवून भर उधाणलेल्या समुद्रात सोडून दिलं आहे... पाहूया...आता तरी किनारा सापडतो का...??? --प्रेरणा रफ वहीचं शेवटचं गिरबटलेलं पान फाडून त्याची होडी बनवून मनाला होडीत सुखरूप बसवून भर उधाणलेल्या समुद्रात सोडून
Prerana Jalgaonkar
रफ वहीचं शेवटचं गिरबटलेलं पान फाडून त्याची होडी बनवून मनाला होडीत सुखरूप बसवून भर उधाणलेल्या समुद्रात सोडून दिलं आहे... पाहूया...आता तरी किनारा सापडतो का...??? --प्रेरणा रफ वहीचं शेवटचं गिरबटलेलं पान फाडून त्याची होडी बनवून मनाला होडीत सुखरूप बसवून भर उधाणलेल्या समुद्रात सोडून
Ganesh Shinde
"आठवतंय का तुला..." आठवतेय का ती संध्याकाळ, तू आणि मी , एकटेच होतो... त्या समुद्राच्या पाण्यात... शांत उदास अस्थिर होतो... मग आलेली ती होडी, सख्याच्या ओढीने धावत, दुरवर च्या ठिपक्या पासून, एक मोठा आकार होत ... होडीच्या जोराने आलेली लाट, तुझा गेलेला तोल त्या क्षणात, तुझी माझी नजरानजर ती, आणि तुला सावरणारे माझे हात, तुला आठवतं का ग हे सगळं, आपलं नातं ही असंच होतं ना, दूरदेशीची दोन ठिपके होतो ना, तुझं तू माझं मी थोडं परकं होतं ना, त्या होडीने त्या समुद्राने त्या लाटेने, असे काही बांधले त्या दिवशी, हात गुंफले ते सप्तपदी झाले , आता तू मजसमीप दर दिवशी... किनाऱ्यासारखा स्थिरावलेलो मी, आणि तू लाटे सारखी अवखळ, एका होडी मुळे आलेलो जवळ, सांग ना, आठवतं का ग तुला हे सगळं... तू... मी... तो समुद्र... ती होडी... #लाट #प्रेम #होडी #love #sea #wave #boat #yq_gns
yogesh atmaram ambawale
प्रेम म्हणजे इश्काची होडी प्रियकर,प्रेयसी दोघे ज्यात नावाडी. विश्वास नावाचे वल्हव त्यास भारी होल पडता शंकेचे,क्षणार्धात बुडे ती होडी प्रतियोगिता - १२ विषय - चारोळी (शुभसंध्या मित्रहो 🙂) #प्रतियोगिता_12_मराठी #yqtaai #मराठी #मराठीलेखणी #marathi #marathiwriter #marathicharol
ओम भक्त "मोहन" (कलम मेवाड़ री)
बचपन और मिट्टी जवानी सपने बुनती है बडे महल बनाने की,,,,बचपन मे मिट्टी के ना जाने कितने महल बना दिये,,,,,ओम भक्त बचपन के महल कितने प्यारे थे,,,,, पल भर मे बना लेते थे,,,होडा होडी में टुट जाता या कोई तोड देता तो भी रतिभर का गम ,,,, फिर से वही बादशाही अ
aaj_ki_peshkash
Maya Damodar