Find the Latest Status about chhath puja date from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, chhath puja date.
प्रणाली कावळे
Unsplash 💞शूभ रात्री मित्र परिवार💞 ©प्रणाली कावळे #traveling SIDDHARTH.SHENDE.sid PUJA KUMARI puja udeshi RAVI Kumar Swati
#traveling SIDDHARTH.SHENDE.sid PUJA KUMARI puja udeshi RAVI Kumar Swati
read moreDr. Kundan Singhania
White इस कलयुग मे दुनिया का सबसे दौलतमंद व्यक्ति जिसके औरत और बेटी चरित्रवान हो. ©Kundan Singhania #love_shayari #Life #Relationships #Date #wife #PARENTS
#love_shayari Life #Relationships #Date #wife #PARENTS
read moreप्रणाली कावळे
White तुझ्या वाट्याला गुलाब तर माझ्या वाट्याला फक्त काटे आले. मी तर लावले जीव जिवापल्याड पण माझ्या वाटे फक्त दुखवटे आले... मी नाही इतका नशीबवान प्रेमामध्ये आवडीचे सारेच माझ्याकडुन दूर जाते. जीव लावायचे ही मी टाळतो हल्ली कारण आपली माणसे गमवून माझं भरून ऊर येते.... तुझे मिळालेले मी काटे ही जपून ठेवले. तुझी कुणाला न पारख व्हावी येवढं खोल मनात लपवून ठेवले... ✍️💔@प्रणाली कावळे_kavi_ ©प्रणाली कावळे #sad_quotes Mr.Ravi Rajdev puja udeshi SIDDHARTH.SHENDE.sid PUJA KUMARI jakhmi shayar
#sad_quotes Mr.Ravi Rajdev puja udeshi SIDDHARTH.SHENDE.sid PUJA KUMARI jakhmi shayar
read moreप्रणाली कावळे
White नजर लागते ...ही गोष्ट लोकांना पटेलच अस नाही...पण तरीही तूमच नात किती चांगल आहे हे लोकांना नका दाखवू ...त्याला नजर लागू शकते...कारण काही लोकांना चांगल नाही बघवत.. कदाचीत काही लोकांना पटणार नाही माझ मत पण तरीही सांगितल... 🙏🌺 ©प्रणाली कावळे #sad_quotes SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev PUJA KUMARI @RKSanjeevSuman puja udeshi
#sad_quotes SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev PUJA KUMARI @RKSanjeevSuman puja udeshi
read moreप्रणाली कावळे
White ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे समाधान नाही.. आणि ज्याच्याकडे समाधान आहे त्याच्याकडे पैसा नाही.. आणि ज्याच्याकडे दोन्ही आहे तो सुखी आहे.... असा सुखी कोणी आहे का..?? समाधानी असणे खूप महत्त्वाचे आहे तोच माणूस आनंदी राहू शकतो .. पैसा मिळवा पण किती ??कुठेतरी समाधान हवच.. धन्यवाद 🌺🙏 ©प्रणाली कावळे #sad_quotes Mr.Ravi Rajdev SIDDHARTH.SHENDE.sid payal gujjar PUJA KUMARI puja udeshi
#sad_quotes Mr.Ravi Rajdev SIDDHARTH.SHENDE.sid payal gujjar PUJA KUMARI puja udeshi
read moreSlumdog Entertainment
Chhath Puja Celebration At Juhu Mumbai Organised By Bihari Front Sanjay Nirupam #chhathpuja #juhu #Mumbai #biharifront #sanjaynirupam #Reels
read more