Nojoto: Largest Storytelling Platform

New जायचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जायचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जायचा.

    PopularLatestVideo

pratik mishra

kजायचां देख के बोला ये नजूमी हमसे , जो भी मांगा है यार हाल में मिल जाएगा क्या मुबारक हो नया साल , क्यों मैं खुश होउ वो जो बिछड़ा था क्या वो न #Poetry

read more
kजायचां देख के बोला ये नजूमी हमसे , जो भी मांगा है यार हाल में मिल जाएगा
क्या मुबारक हो नया साल , क्यों मैं खुश होउ
वो जो बिछड़ा था क्या वो न

yogesh atmaram ambawale

CD player आमच्या जमान्यातील #collabratingwithYourQuoteAndMine #classicalcdplayer #cdplayer #जुने_दिवस #जुन्याआठवणी #oldmemories आमच्या काळ

read more
आमच्या काळातल्या CD प्लेअर ची मजाच वेगळी होती.
एक बंद पेटी नि गाण्यांचे मोठे तवे होते.
कुठल्याही कार्यक्रमाला साउंड सर्व्हिस भाड्याने मिळायचा.
घरावर मोठे भोंगे लावून,नि गाण्याच्या पेटीची सेटिंग करून 
साऊंड सर्विस वाला निघून जायचा.
जाताना मात्र जबाबदारी आमच्यावर देऊन जायचा.
मजा व्हायची मग आमची,आमच्या मर्जी चे गाणे वाजवायची.
एकाच ठिकाणी काटा फसला की गाणं एकच शब्द रिपीट करायचा.
अलगद मग उचलून तो काटा अंदाजाने बरोबर गाणे लागेल,
तिथे हळूच ठेवायला लागायचा. CD player आमच्या जमान्यातील
#collabratingwithyourquoteandmine #classicalcdplayer #cdplayer #जुने_दिवस  #जुन्याआठवणी #oldmemories 
आमच्या काळ

hrishikesh naktode

गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी । शाळेचे ते दिवस पन, फार छान होते ना । मी समोरच्या बैंच वर बसाईंच, तर ती माघे जाऊण बसाईंची । #story

read more
mute video

sandy

दिवाळीच्या पंधरा दिवस आधी घराघरात खमंग वास सुटायचे एकमेकांच्या मदतीला सगळेच धावायचे लाडू चिवडा चकली करंज्या कडबोळी,शेव भलतीच मज्ज्या आक #story #nojotophoto

read more
 दिवाळीच्या पंधरा दिवस आधी 
घराघरात खमंग वास सुटायचे 
एकमेकांच्या मदतीला सगळेच धावायचे 
लाडू चिवडा चकली करंज्या 
कडबोळी,शेव भलतीच मज्ज्या

आक

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शाळेत असताना गणित हा विषय खूप कठीण जायचा,
खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला असतानाही कठीणच राहायचा.
आता ही असेच होत आहे जीवन ही माझी शाळा आहे,
तर ह्या जीवन रुपी शाळेत आयुष्य हे गणित विषय आहे.
इथे ही असेच होत आहे,शाळेत कधी गणितं सुटले नाही,
आणि आयुष्याचे हे गणित ही सुटत नाही.
हे आयुष्याचे गणित ही खूप त्रास देत आहेत,
जितके सोडवायला बघतो तितकेच गुंतत आहेत.
जीवन जगताना आनंदाचा गुणाकार करायला बघतोय,
पण वाढ व्हायची सोडून आनंदाचे क्षण कमी होताना बघतोय.
सुखाचे क्षण येता जीवनी त्यांची ही बेरीज करायला बघतोय,
पण पुन्हा गणित चुकून आनंदाचे क्षण ही  कमी होताना बघतोय.
आयुष्याचे गणित माझ्या नशिबी असेच असते,
दुःखाला सुखाने भागाकार करायला बघताना ही वाजबाकीच येते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आयुष्याचे गणित...
#आयुष्याचेगणित

हा विषय
Akshata Patil यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #गरगरभोवरा

read more
गर गर भोवरा फिरविण्या,
मारली गाठ दोरी करंगळीत ठेवली,
धरून दोरी बोटात आणि अंगठ्यात,
जोरात खाली मग सोडली.
फिरला गर गर भोवरा,
पहिला माझा डाव झाला.
दुसऱ्या डावात समोरच्याने,
आकाशी उडवून भोवरा हाती फिरविला.
लाकडी पहिले भोवरे होते,
नंतर ते प्लॅस्टिक चे झाले,
डाव हारता फोडायचे भवरे,
हे नियम मात्र कायम राहिले.
दोरी थोडी पातळ कधी थोडी जाडी,
जमेल जशी तशी बसवायची घडी.
दारातून सुरू झालेला डाव चौकात जायचा,
डाव हारता भवरा फोडताना पाहून जीव जळायचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक

yogesh atmaram ambawale

#AmitabhBachchan #वाढदिवसाच्याशुभेच्छा #birthdaywishes #yqtaai #Bollywood #अमिताभबच्चन आपमानीत व्हायचा सर्वांकडून ना आवाज ना तब्येत,म्हणून

read more
महानायक अमिताभ बच्चन ह्यांस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

नशिबात होतं बॉलीवूडच्या..
( Caption मधील वाचावे ) #amitabhbachchan #वाढदिवसाच्याशुभेच्छा #birthdaywishes #yqtaai #bollywood
#अमिताभबच्चन

आपमानीत व्हायचा सर्वांकडून
ना आवाज ना तब्येत,म्हणून

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक... वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #फरक1 #दिवाळी2020

read more
लहानपणीच्या दिवाळीत आणि आत्ताच्या दिवाळीतला फरक...
लहानपणी आम्ही रात्री १०/११ वाजेपर्यंत फटाके वाजवायचो
आता रात्रभर फटाके फोडले जातात.
(कैप्शन मध्ये वाचावे). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आजचा विषय आहे
लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक...
वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो

sandy

*NOTA वापरल्याने काय होऊ शकते..(No NOTA - १००% मतदान)*✍🏼 एका वसतिगृहात सकाळचा नास्ता म्हणून रोज उपमा दिला जायचा,बहुसंख्य मुलं त्या उपम्यामुळ #story #nojotophoto

read more
 *NOTA वापरल्याने काय होऊ शकते..(No NOTA - १००% मतदान)*✍🏼
एका वसतिगृहात सकाळचा नास्ता म्हणून रोज उपमा दिला जायचा,बहुसंख्य मुलं त्या उपम्यामुळ

Harshad Deshmukh

गेले दोन तीन दिवस 'ती'च्या आठवणीत रमल्यामुळं ,सहज भुतकाळात फेरफटका मारल्याचा भास झाला.टाईम मशीन खरोखर अस्तित्वात येईल एव्हढे परफेक्ट दिवस आठ

read more
......आहेच ती जगात भारी गेले दोन तीन दिवस 'ती'च्या आठवणीत रमल्यामुळं ,सहज भुतकाळात फेरफटका मारल्याचा भास झाला.टाईम मशीन खरोखर अस्तित्वात येईल एव्हढे परफेक्ट दिवस आठ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile