Nojoto: Largest Storytelling Platform

New सुखासाठी करिसी तळमळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुखासाठी करिसी तळमळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुखासाठी करिसी तळमळ.

    LatestPopularVideo

Mahesh Mali

सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका, #nojoतो #Trending #viral L♥️ve #मराठीविचार

read more

Rashmi Hule

💖हुरहुर माझ्या मनाची निरोप तुला देताना तळमळ माझ्या जिवाची हृदयात तुला साठवताना... जीवन विराण माझे तुझ्यावीण जगताना प्राण डोळ्यात येती वाट त #jawan #yqbaba #yqdidi #yqtaai #Families #bestyqmarathiquotes #bestyqhindiquote #watankrakhawale

read more
हुरहुर माझ्या मनाची 
निरोप तुला देताना 
तळमळ माझ्या जिवाची
हृदयात तुला साठवताना...
जीवन विराण माझे 
तुझ्यावीण जगताना.... 
प्राण डोळ्यात येती 
वाट तुझी पाहताना 
     Rashmi 


 💖हुरहुर माझ्या मनाची निरोप तुला देताना 
तळमळ माझ्या जिवाची हृदयात तुला साठवताना...
जीवन विराण माझे तुझ्यावीण जगताना
प्राण डोळ्यात येती वाट त

Vinod Umratkar

रोजच वाजते। झोपायला बारा। कामाचा पसारा। आवरेना।। किती करू कष्ट। या भाकरीसाठी। फक्त सुखासाठी। धावतोय #yqmarathi #yqtaai #इन्याम्हणे

read more
रोजच वाजते।
झोपायला बारा।
कामाचा पसारा।
                    आवरेना।।
किती करू कष्ट।
या भाकरीसाठी।
फक्त सुखासाठी।
                     धावतोय।।
विनंती श्री तुला।
दे कितीही काम।
नको देऊ ताण।
                    पोटी माझ्या।
हरामाचे खाणे।
नको देवा मला।
फक्त दे वाट्याला।
                      थोडे सुख।।
कष्टासाठी आहे।
तयार मी सदा।
सुख दे सर्वदा।
                     इन्या म्हणे।। रोजच वाजते।
झोपायला बारा।
कामाचा पसारा।
                    आवरेना।।
किती करू कष्ट।
या भाकरीसाठी।
फक्त सुखासाठी।
                     धावतोय

vaishali

*प्रेम* *प्रेम ते जे निस्वार्थ भावनेने केलं जातं* *प्रेम ते जे मर्यादेत राहून अमर्याद केलं जातं* खरच प्रेमाची व्याख्या समजली तर खूप सोपी

read more
🌹प्रेम 🌹

प्रेम ते जे निस्वार्थ भावनेने केलं जातं
प्रेम ते जे मर्यादेत राहून अमर्याद केलं जातं

 *प्रेम* 

*प्रेम ते जे निस्वार्थ भावनेने केलं जातं*
*प्रेम ते जे मर्यादेत राहून अमर्याद केलं जातं*

खरच प्रेमाची व्याख्या समजली तर खूप सोपी

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे डोळ्यात पाणी येई... #डोळ्यातपाणीयेई #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा आणि त #YourQuoteAndMine

read more
आपुलकी,प्रेम,माया,ममता,
ज्याच्या हृदयात राही.
पाहता एखादा हृदयद्रावक,हृदयस्पर्शी प्रसंग,
डोळ्यात पाणी येई.
प्रेमात होई असे,दुरावा न सहन होई,
आठवणीत कुणाच्या डोळ्यात पाणी येई.
कोमल हृदय ज्याचे,
त्याचे ही मन भरून येई,
पाहता रस्त्यात एखाद्या पुलाखाली,
मायेची आपल्या लेकरासाठी जेव्हा तळमळ नजर येई.
येतात कैक प्रसंग जीवनात असे,
जेव्हा मन हेलावून जाई.
आपुलकीची,जाण जेव्हा मनास होई,
तेव्हा आपसूक डोळ्यात पाणी येई. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
डोळ्यात पाणी येई...
#डोळ्यातपाणीयेई

#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा आणि त

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
तुझ्या आठवणी शिवाय रात जात नाही,
डोळ्यात तुझेच चित्र,तुझ्या विना पहाट नाही.
झोप नाही पूर्ण,नुसतीच तळमळ राही,
सतत विचारात तुझ्या,पहाट झालेली कळत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्या विना पहाट नाही...

#तुझ्याविनापहाटनाही

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे....नको हा दुरावा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqनको

read more
तळमळ हृदयी,अनेक विचार भावना
दोन बाजूस दोघे,अनंत विरह यातना.
आठवण सदा उरी अन् अश्रू नयनी
अपूर्ण असे जगणे,सोबती नसता जीवनी.
भेटण्याची आस सतत,सतत मनास त्रास
वाटे नको हा दुरावा अन् नको हा भास. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे....नको हा दुरावा

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे विरह... #विरह१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
डोळ्यातील अश्रू जाणते
विरह भावना काय असते.
तळमळ सहन होत नसते
आणि कुणाला सांगता ही येत नसते.
दुरावण्याचे दुःख मनी असते
पुन्हा केव्हा भेटणार ह्याची आस असते.
आपल्या माणसांची काळजी असते
म्हणून विरह भावना सहन होत नसते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
विरह...
#विरह१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.. #गर्दी1. #गर्दी चला तर मग लिहूया. लिही #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो,
सर्वत्र जरी नसला तरी कुठे कुठे नक्कीच दिसतो,
गर्दीत चालताना लागला धक्का,माफी मागणारा माणूस मी बघतो,
तर उलट सॉरी ने काय ? बोलत भांडायला उठणारा माणूस ही बघतो.
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.
झाला जरी काही अपघात,देवासारखा धावून येणारा माणूस मी बघतो,
तर कोण ह्या भानगडीत पडेल असे बोलून अंग काढुन घेणारा माणूसही मी बघतो.
कुठे इतरांच्या सुखासाठी स्वतः दुःख भोगणारा माणूस मी बघतो,
तर कुठे स्वतःच्या सुखासाठी कुणालाही दुःख देणारा माणूस ही मी बघतो.
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो,
माणसांच्या ह्या गर्दीत कुठे माणुसकी जपणाऱ्यांनाही मी बघतोय,
तर कुठे स्वार्थ साधून माणुसकी विकणाऱ्यांना ही बघतोय.
पाहतो सर्वत्र माणसांच्या ह्या गर्दीत,नजरेसमोर हेच दृश्य बघतो,
ह्या आशा दृश्यांमधेच गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो..
#गर्दी1.  #गर्दी
चला तर मग लिहूया. 
लिही

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे प्रेमपिडा... #प्रेमपिडा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जेव्हा आपली सर्वात प्रिय व्यक्ती, आपल्यापासून दुरावली जाते.
ती प्रेमपिडा खूपच वाईट असते.
तळमळ असते मनी नेहमी,
भेटण्याची एक आस असते.
सर्वकाही सहन करता येते,
पण ही प्रेमपिडा सहन होत नसते. सुप्रभात सुप्रभात
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे

प्रेमपिडा...
#प्रेमपिडा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile