Find the Latest Status about जेवणाची सुट्टी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जेवणाची सुट्टी.
vishnu thore
दै.स्वतंत्र भारत मधील आजचा लेख... दिशा आणि दशा .... काही निर्णय काळ घ्यायला शिकवतो. काळावर स्वार व्हायला अनुभवा सारखं वाहन नाही. वि
राजेंद्रभोसले
नको पीळुस गड्या मिशीला तुझी धनिन येईल या घटकेला ll ध्रु ll आर आर आलिया बांधावरन हात धुवून बस राग गिळून डोयीवर पाटी हातात बरणी लगबगीनं येतिया तुझी हरणी ll १ll हात धुवून बस की रं गड्या तुझ्यासाठी आणल्यात वड्या कसा सुटल्याय ठेच्याचा वास सावकाश घे लेका लागेल घास ll २ll आर ही तर परक्याची लेक तिच्या संग वाग बाबा नेक मराठी मुलखाची शिव योग्याची पाठरखिन तुझ्या भाग्याचीll ३ll जेवणाची वाट पाहणारा शेतकरी
Pratik Patil Patu
माहेरची सुट्टी माहेर माझ्या आवडीचं बाबांच्या छायेच , आणि आईच्या मायेच हे माहेर माझ्या आवडीच माहेरात मी आराम करते आई सगळं काम करते चांगलं चांगलं करून घालते आणि मी फक्त,बसून खाते मग बाबा मला कपडे आणतात ते मी घालते, आणि छान दिसते भाऊ माझे ट्रिप काढतात स्वतहाच सगळं प्लॅनिंग करतात मग आम्ही जातो, ट्रीपला कुठेतरी, फिरायला ट्रीप मध्ये खूप मज्जा येते बघता बघता वेळ सरते आई मला निरोप देते मग मी सासरी जाते अशी ही सहल, दिवाळीत घडते सांगताना मात्र, गंमत वाटते माहेरची सुट्टी
Pratik Patil Patu
पेपर आले सोपे गेले परीक्षा झाली सुट्टी पडली गावाची आठवण आली आणि रिझल्टची चिंता मागे लागली 🙏🏻🙏🏻🙏🏻 Ssc संपलं आणि Hsc चालू झालं सुट्टी पडली #vacation #exams
Prerana Jalgaonkar
नको तो लॅपटॉप नको तो मेल्सचा डोक्याला ताप अशी मिळावी स्कीम नवी फ्री सॅलरी अन् रोज रोज मला सुट्टी हवी भाजी पोळीची चिंता नको सहा चाळीसची लोकल नको अशी मिळावी स्कीम नवी फ्री सॅलरी अन् रोज रोज मला सुट्टी हवी वाटतं पहावी मुलांबरोबर नवी मुव्ही अशी मिळावी स्कीम नवी फ्री सॅलरी अन् रोज रोज मला सुट्टी हवी बॅगभर शॉपिंगचा हट्ट नाही विंडो शॉपिंग तरी करायला हवी अशी मिळावी स्कीम नवी फ्री सॅलरी अन् रोज रोज मला सुट्टी हवी नको चमचमीत मेजवानी तासनतास चकाट्या पिटायला सखी हवी अशी मिळावी स्कीम नवी फ्री सॅलरी अन् रोज रोज मला सुट्टी हवी --प्रेरणा #yqtaai #marathiquotes #marathikavita #marathi #marathiwriter #सुट्टी