Find the Latest Status about आठवतात का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवतात का.
sandy
प्रेमाचा अर्थ अजूनही मला कळलाच नाही।कारण प्रेमात पडणे मला कधी जमलेच नाही।आता जमले नाही की मी जमवून घेतलेच नाही हे मात्र मला कळत नाही। पण जे
yogesh atmaram ambawale
ते दिवस आठवतात...शाळेतले, ७ वाजताची शाळा असतानाही ६:३० वाजता जाण्याचे. अर्धातास तिच्या घरासमोर लक्ष ठेवून राहण्याचे. आली ती की तिच्यासोबतच वर्गात जाण्याचे. ते दिवस आठवतात...गणेशोत्सवाचे, १०/१० दिवस फुल्ल आवाज करून गाणे वाजवायचे. सकाळ,दुपार काहीही न बघता नुसते गोंधळ घालायचे. ते दिवस आठवतात...सिनेमा पाहण्याचे, अमिताभच्या सिनेमा साठी ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवायचे. एन्ट्री ला त्याच्या जोरजोरात टाळ्या वाजवत सिटी मारायचे. ते दिवस आठवतात...रागीट स्वभावाचे, कुणी आवाज चढवला की धावून जाण्याचे, सहन होत नव्हता राग चिडून अंगावर जाण्याचे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ते दिवस आठवतात... #तेदिवसआठवतात #तेदिवस चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
चहा पाहिली की तुझ्या गप्पा आठवतात, तुझी आठवण येते, तुझ्या शिवाय चहा पिण्याला, काही मजाच नसते. तुझ्याशिवाय चहा पिणे.. #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #yqmarathi #चहाप्रेमी #tealover #तुझीआठवण #collab चहा पाहिली की तुझ्या गप्
Bhaskar Anand
यशवंत कुमार
वो चेहरा 'तुम्हारा' है मेरी बातों का मेरे जज्बातों का मेरे ख्यालों का मेरे सवालों का Read in caption... वो चेहरा "तुम्हारा " है। मेरी बातों का मेरे जज्बातों का मेरे ख्यालों का मेरे सवालों का मेरी तन्हाईयों का मेरी परछाईयों का
Rohit Potdar
का बरं का ? "Koni Pratyaksha pyeksha Gelyavarach jasta prem jaanavte." Haa difference vedich sarkavta aala nahi. Tar aayushya aani tyatli loko, fakt aathvan mahnun rahun jhatil aani tasecha jagave lagtil. का बरं का ?
Author Munesh sharma 'Nirjhara'
"अधूरापन ही खींचता है अपनी ओर पूर्ण हो जाने के लिए..." अधूरापन भावों का...सोच का....विचारों का...
Mayank Pandit
आज कल लोग सच्चे प्यार की नही, बस कुछ दिन साथ दे ऐसे यार की खोज करते है, आज कल तो सकल भी नही देखते लोग, 10 मिनट की चॅटिंग मे डिरेक् पुरपोज करते है, और कहते है की बेबी हम भी मशूर हो लैला मजनू की तरह इस जमाने मे, मगर उनको क्या पता जिंदगी से अल्बिदा कहना पड़ता है इश्क़ का इतिहास बनाने मे. . poet - mayank pandit आज का का इश्क़