Find the Latest Status about macaroni made of 210 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, macaroni made of 210.
Jaymala Bharkade
अंग लाही लाही झालं झाली सुरुवात गं वैशाख ची भास्कर उगळे ज्वाला मुखातूनी भाजे अंगा ला गं चटका घामाचा हा पुर झाला अंग लाही लाही झालं डेरदार वृक्ष कुठे रे गेला...? नाही उन्हाला सावली देणार झाडं भलं विशाल वडाच झाड हेत धूऱ्यावर नव्हत देत ते आर्थिक उत्पन्न अशी झाली त्याची कत्तल नि अंग लाही लाही झालं झाडवरी बागडत होते लेकरं खेळती डाब डाब नी आंबे चे कोयी उरले कसे बसे एक दोन झाडं नि लोप पावले ते आता खेळ भास्कर ग्रीष्मवाणी आग उगळे नि अंग लाही लाही झालं ©Jaymala Bharkade #this🌞summer temp is very High it's because of lack of plantation and many more man made creativity
HintsOfHeart.
जैसे लोहे का उपयोग न किए जाने पर उसमे जंग लग जाता है, उसी प्रकार दिमाग़ का उपयोग न किए जाने पर वह निष्क्रिय एवं अनुपयोगी हो जाता है। ©HintsOfHeart. #The mind of which no use is made, is spoilt.