Find the Latest Status about खुल्या मनाचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खुल्या मनाचा.
Akshay Tayde.
#PulwamaAttack जीवनाची ज्योत माझ्या देवा उज्वल राहो सदा विसर नको होऊ देऊ माझ्या स्वत्वाचा कदा जन्म हा अनमोल जसा अगदी चोरा हाती हिरा करा काही जेणे बाप्पा जन्म सफल होय खरा आता हेचि आहे सांगणे शरण गजानना जाई जीवनाचे सार्थक खरे एका नामा वाचूनी नाही कवी खुल्या मनाचा
Akshay Tayde.
बार बार रख सिर तेरे दर पे खुदा गुन्हओ को मेरे याद कर रो रहा हू रख कंधो पे हात मेरे उठाओगे मुझे इस बात का मे इंतजार कर रहा हू कवी खुल्या मनाचा
Akshay Tayde.
मी बोलतो डोळ्यांची भाषा तुही आता शिकुन घे शब्दातीत आहे प्रेम माझ तुही जरा समजुन घे कवी खुल्या मनाचा 😍
Akshay Tayde.
दोस्ती की हमारी निराली है कुछ बात नाही पुछती धर्म और नाही पुछे जात - अक्षयकुमार कवी खुल्या मनाचा 😊
Akshay Tayde.
प्याला एक पिल्यावर विसरतो सार काही पिण्यास पाडला भाग मला मी मुदाम पित नाही प्रेमाचा प्याला तोंडाला पण नाही पिऊ दिला घोट प्यावा लागला तोच मग जो दाऊन मिळाला नोट पहिला होता तिच्या नावाचा आता शेवटीचा आहे तीच खात्री मला तिचाही अश्रू मध्ये शेवटी असणार मीच कवी खुल्या मनाचा 😊
Akshay Tayde.
एक नजर देखु तुमको जिया बेकरार है लब्ज छुटे मेरे अब तो आखो से दिदार है कवि खुल्या मनाचा 😊
Akshay Tayde.
प्रेम असत शब्दातीत त्याला नसते भाषा जीवनात मात्र आल की दूर करत निराशा प्रेमात नसतो प्रकार नसतो त्याला भेदाभेद प्रेम आहे जीवन तर मग का करावा खेद प्रेमात नसत तुझं माझ सर्व असत आपल प्रेमाने हो या साऱ्या जगाला बघा व्यापल प्रेम बांधत बंधनात पण प्रेम बंधनात नाही जग म्हणजे प्रेमच आहे दुसर काही नाही कवी खुल्या मनाचा 😊
Akshay Tayde.
राम ही कहाता है राम बात को इस समजने मै राम नाम ही आईगा काम 🚩जय श्रीराम 🚩 कवी खुल्या मनाचा 😊
Akshay Tayde.
ओठावरचे गीत तुझ्या जणू शब्दांची मधूशाला तू बनून प्रेरणा माझी नवजीवन देते मला रोज बघतो तुझ्यात मी शब्द सोंदर्य मुसमुसलेल कवितेत शोधतो रूप तुझ नित्य रोज मला भावलेल शब्द माझे मिठीत तुझ्या असतात नित्य दंगलेली लेखणीतील शाई माझ्या तुझ्याच प्रेमात रंगलेली कवी खुल्या मनाचा 😊