Nojoto: Largest Storytelling Platform

New चाहूल तुझ्या येण्याची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चाहूल तुझ्या येण्याची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चाहूल तुझ्या येण्याची.

Stories related to चाहूल तुझ्या येण्याची

    LatestPopularVideo

Jaymala Bharkade

#परि...drems comes true when your karma matches it🌱 होशील ज्वाला एक दिवस परि तुझ्या मनी दिव्याची ज्योत तेवत रहावी🌱 #मराठीकविता

read more
White परि 

न काही दाखवायचं तुला या जगाला 
परि स्व: त्व जपायच तुला 

होतील चंद्र सूर्य तारे एक
 परि तुझे कर्म तयापरी असावेत

तव दिव्याची दीप होईल ज्वाला
परि तयाला तू निखाऱ्या परी जळावे

©Jaymala Bharkade #परि...drems comes true when your karma matches it🌱 होशील ज्वाला एक दिवस परि तुझ्या मनी दिव्याची ज्योत तेवत रहावी🌱
loader
Home
Explore
Events
Notification
Profile