Find the Latest Status about rip meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, rip meaning in marathi.
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
Amita
राधा -- मुरारी कुठे लोपला नाद वेणुचा कुठे हरपला वास हरीचा विरून गेली कुठे निळाई शोधून थकले ठाई ठाई गोकुळीचा श्रीरंग सखा हरवलास तू कुठे असा लपंडाव नको रे सारखा कासावीस झाली राधिका तेथूनी आली हाक अंतरी वास असे हरीचा चराचरी वृथा जाहली कळकळ सारी साक्षात उभा श्याम मुरारी.... अश्रु ओघळे गालावरती रास रंगला राधेसोबती विसरून मीपण भान हरपती मीपण नुरले गोकुळीच्या धरती.... अमिता🌸✍️ ©Amita #Kanha #marathi
ARTIST VIP MISHRA
*शिवसेनेचा कोहिनूर हरपला....*🥺 *राजकीय वृतृळात मनोहर जोशी साहेबाना प्रेमाने "जोशी सर" म्हणत असत तसेच* *बाळासाहेबांचे निकटवरतियांपैकी एक, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माझी मुख्यमंत्री, माझी सभापती श्री. मनोहर जोशी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी आखेर चा श्वास घेतला..* *भावपूर्ण श्रद्धांजली...*🙏🏻🙏🏻💐💐 ©ARTIST VIP. MISHRA rip 🙏