Find the Latest Status about शाळेत जाण्याच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शाळेत जाण्याच्या.
Kisan Kinake
आयुष्याच्या शाळेत प्रवेश घेत असताना एक चागल्या अनुभवाची जोळ मिळणे यशोगाथा गाजवणे होय.
Rajeshwar Ninawe
yogesh atmaram ambawale
आज पुन्हा शाळेत जाऊ वाटतंय, ज्या बेंच वर तिचं नाव लिहिलेलं, ते बेंच अजून आहे का पाहु वाटतंय. आठवण #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #opencollab #शाळेच्याआठवणी #शाळेतले_दिवस #schoolmemories #benchmark आज पुन्हा शाळेत जाऊ वाटत
yogesh atmaram ambawale
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, त्या सर्वांना... शाळेत प्रवेश मिळावा म्हणून तारीख बदलावी लागली, ज्यांना... 😂😉😆 🎂🍫🍭🍬🍫🎂 वाढदिवस दिन..😉😆 #yqtaai #birthdaywishes #वाढदिवसाच्याशुभेच्छा #1stjune #birthday #मराठी_quote वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, त्या सर्वांना.
yogesh atmaram ambawale
सुंदर त्या वेड्या आठवणी. लहानपणी भातुकलीच्या खेळाच्या आठवणी, की शाळेत जाताना हातात हात धरून जाण्याच्या आठवणी. भांडण होता रुसून बसण्याच्या आठवणी, की एकमेकांना चिडवून हसवण्याच्या आठवणी. खूपच सुंदर त्या वेड्या आठवणी बालपणाच्या, एकमेकांसोबत खेळण्याच्या, रुसण्याच्या,रागावण्याच्या आणि पुन्हा एकमेकांना मनवण्याच्या. मनात आज ही त्या क्षणांची करून ठेवली आहे साठवणी, मन भरून येत जेव्हा आठवतात त्या वेड्या आठवणी. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #collab #yqta
Rekha💕Sharma "मंजुलाहृदय"
School day's °°°°°°°°°°°°°°°°° लहान असताना शाळेत जायला फ़ार कंटाळा यायचा पण आता शाळेत परत जावंसं वाटतं. पण आता समजले, खरंच! शाळेय जीवन खूप सुंदर असतं..... 🤷♀️😊😃😊🤷♀️ -Rekha $harma #School day's #Marathi हिंदी अनुवाद : जब हम छोटे थे, तब विद्यालय जानें में बहुत ऊबन-सी होती थी, पर अब ऐसा लगता है, कि काश! फ़िर से विद्यालय
yogesh atmaram ambawale
शाळेतलं प्रेम हे खरचं प्रेम असते, की नुसतेच आकर्षण असते. ह्या प्रश्नाचे उत्तर तो पर्यंत मिळत नसते, जो पर्यंत आपलं मुलं, शाळेत कुणाच्या प्रेमात पडलेलं नसते. अशा वेळेस ही मुलं काही सांगत नाही, पण ह्यांच्या वागण्यावरून आपल्याला कळत राही. कारण आपण ही असेच वागलेलो होतो, शाळेत असताना जेव्हा कुणाच्या प्रेमात पडलो होतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
yogesh atmaram ambawale
शाळेत असताना गणित हा विषय खूप कठीण जायचा, खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला असतानाही कठीणच राहायचा. आता ही असेच होत आहे जीवन ही माझी शाळा आहे, तर ह्या जीवन रुपी शाळेत आयुष्य हे गणित विषय आहे. इथे ही असेच होत आहे,शाळेत कधी गणितं सुटले नाही, आणि आयुष्याचे हे गणित ही सुटत नाही. हे आयुष्याचे गणित ही खूप त्रास देत आहेत, जितके सोडवायला बघतो तितकेच गुंतत आहेत. जीवन जगताना आनंदाचा गुणाकार करायला बघतोय, पण वाढ व्हायची सोडून आनंदाचे क्षण कमी होताना बघतोय. सुखाचे क्षण येता जीवनी त्यांची ही बेरीज करायला बघतोय, पण पुन्हा गणित चुकून आनंदाचे क्षण ही कमी होताना बघतोय. आयुष्याचे गणित माझ्या नशिबी असेच असते, दुःखाला सुखाने भागाकार करायला बघताना ही वाजबाकीच येते शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे.