Find the Latest Status about एकांतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकांतात.
Kunal Salve
भ्रम आहे तो खोटा सगळा कोणाच्या असल्याने आयुष्य सुंदर असतं एकदा मनाला एकांतात भेटलं की आयुष्यात खरं तर स्वतःपेक्षा कोणीच प्रिय नसतं ! #एकांतातला मी #एकांत #आयुष्य
अल्पेश सोलकर
जमलं तर एक दिवस नक्कीच एकांतात वेळ घालवू... कश्याला हवी हारण्या- जिंकण्याची शर्यत एक दिवस दोघांनीच हारून बघू...! प्रेमाने प्रेमाच्या ... गप्पा मारू... आयुष्यभर साथ राहून ... एकदा एका फ्रेम - मधील स्वप्न बघू...! जमल तर एक दिवस.नक्कीच एकांतात वेळ घालवू....!
Mahendra Dhivare
कधी कधी मनाला दुर..... अस घेवुन जाव एकांतात जावून हसवाव स्वतःसाठी स्वतःला रमवाव हरवलेले दिवस आठवाव. कुठ तरी चुकत जीवनाचा निर्णय म्हणुन मनातल्या भावना घेत लेखणीचा निर्णय. ©Mahendra Dhivare #कधी कधी मनाला दुर..... अस घेवुन जाव एकांतात जावून हसवाव
Mrunali Parkar
काळोखी रात्र आहे... तरी चांदण्यांची साथ आहे.. निरव शांतते सोबत मंद वारा गात आहे.. तुझी सोबत आणि, हाती तुझ्या माझा हात आहे. निशब्द मी आहे... निशब्द तू आहेस. तुझ्या डोळ्यातील प्रेमळ भाव.. घेतो माझ्या मनाचा ठाव आहे. उजळू लागलाय हळू हळू तो चंद्र ही.. जो आपल्या नात्याचा साक्षीदार आहे.. तू आणि मी जेव्हा असे एकांतात भेटतो.. तेव्हा असे वाटते... आज पहिल्यांदाच आपण भेटतोय.
Vin's Bansode
किनारा जरा शांत शांत आहे एकांत आज एकांतात आहे स्तब्ध बोल आज अबोल आहे माझे दुःख समुद्राला सांगत आहे नुकताच झालेला सवांद आहे समुद्र ही अश्रू वाहत आहे प्रश्नाला उत्तर आता नाहीये हुंदक्यात माझे शब्द अपुरे आहे अबोल प्रीत ही माझी दिशांना दाही द्वंद्व #समुद्र नि मी. आज एकांतात सवांद झाला काही दुःख त्याचे ऐकले काही मी व्यक्त केले.
yogesh atmaram ambawale
तू जवळ नसताना... तुझा भास असतो. एकांतात राहतो... तरी तुझा सहवास असतो. तुझा भास... #yqtaai #मराठीलेखणी #marathiquotes #तुझासहवास #भासतुझा तू जवळ नसताना... तुझा भास असतो. एकांतात राहतो... तरी तुझा सहवास असतो.
yogesh atmaram ambawale
तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण,मी हृदयात साठवतो आहे. बसतो जेव्हा एकांतात,ते सर्व आठवतो आहे. तुझ्या। आठवणीत #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #तुझीआठवण #आठवणीततुझ्या #yqmarathi #मराठीकविता तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण, मी हृदय
somnath gawade
दररोजच्या आयुष्यातील गर्दीतल्या एकांताला जपलं पाहिजे. आपल्या मनातलं न बोलता सुद्धा दुसऱ्याला समजलं पाहिजे. . # आणि मग माणूस हरवलेल्या मी च्या शोधात सैरभैर धावू लागतो.. धावून दमल्यावर जेव्हा शांत विचार करतो, तेव्हा त्याला हरवलेला 'म
Manasi Ghatge
येऊन बघ काय अवस्था होते माझी तुझ्या शिवाय केव्हा तरी एकांतात येऊन बघ एकदा तुझ्या विरहाच्या क्षणात किती आठवण येते तुझी केव्हा तरी एकांतात येऊन बघ एकदा तुझ्या सोबत कायम राहण्यासाठी किती देवाला अर्जव करते केव्हा तरी एकांतात येऊन बघ एकदा तुझ्या समोर माझ्या डोळ्यातले आनंद अश्रू सांगतील तुला माझी व्यथा केव्हा तरी एकांतात येऊन बघ एकदा तुझ्यासाठी स्वतःच समर्पण भावनेने तुझा विश्वास जपते केव्हा तरी एकांतात शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे केव्हा तरी एकांतात... #केव्हातरीएकांतात चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा
Kunal Salve
केव्हा तरी एकांतात तु आणि मी या नियतीत निवांत होऊन जावं तुझी सुंदरता तुझ्या अदा टिपता मी तु अलगद माझ्या मिठीत यावं ! शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे केव्हा तरी एकांतात... #केव्हातरीएकांतात चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा