Find the Latest Status about o january song big b from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, o january song big b.
गोरक्ष अशोक उंबरकर
पाई पाई कमावलेली राशी आता जपून खरचत आहे.. मन मारून साठवलेली आज सारी बरकत आहे.. जबाबदारीचा हाथ पकडुन.. त्यानं कायमचं मन मारलं. संस्काराशी नाळ जोडून परिस्थितीला त्यानं जाणलं .. जाणीव त्याला की शिकायला पुढे छोटा आहे.. पेलून घेतो एकटाच अन् म्हणतो घरचा मी मोठा आहे.. म्हणतो घरचा मी मोठा आहे .. ©गोरक्ष अशोक उंबरकर big b
big b #मराठीकविता
read moreAdesh K Arjun
White जो बड़ा है, वह बड़ा नहीं है, जिसे कोई बड़ी हस्ती बड़ा कहती है, वह बड़ा है! ©Adesh K Arjun #Big