Nojoto: Largest Storytelling Platform

New बोलण्याची लकब Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बोलण्याची लकब from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोलण्याची लकब.

    PopularLatestVideo

ganesh suryavanshi

बोलण्याची भिती.. #Pain

read more
Pain in 5 Words  ज्या व्यक्तीवर प्रेम असतं त्या व्यक्तीशी बोलायला
सूद्धा आपण घाबरतो...का???
मनात भिती असते..कधी आपल्या बोलल्याने
त्या व्यक्तीच मन तर नाय दूखणार...

©ganesh suryavanshi बोलण्याची भिती..

#Pain

fakttuzyasathi_sagla_kahi

तुझ्याशी नजरेत बोलण्याची मजाच वेगळी होती ..... #darkness #thought

read more
तुझ्याशी नजरेत बोलण्याची मजाच वेगळी होती .....
पण मला हे कुठे माहीत होत की पुढे तूच माझ्या आयुष्यात नव्हती ....
 
                                         यश.... तुझ्याशी नजरेत बोलण्याची मजाच वेगळी होती .....

#darkness

Mangesh

#Love #BreakUp #SAD #alone *जी गोष्ट #मनात आहे,* *ती बोलण्याची #हिम्मत ठेवा,* #Talk

read more
*जी गोष्ट मनात आहे,*
 *ती बोलण्याची हिम्मत ठेवा,*
*आणि..,*
*जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे,*
*ती समजून घेण्याची क्षमता ठेवा* 

   (M_kspy_voice) #Love #breakup #sad #alone *जी गोष्ट #मनात आहे,*
 *ती बोलण्याची #हिम्मत ठेवा,*

Vaibhav Thakre

बदललेल्या वर्षावर दोन शब्द बोलण्याची इच्छा झाली म्हणून नवीन वर्षाचे स्वागत केलं #मराठीकविता

read more
mute video

Secret Quotes

उरवरीत भाग पुढच्या टप्प्यात खरं बोलण्याची हिम्मत आणि खर ऐकाण्याची तयारी नसेल तर आपले आयुष्य जगण्यात ही काही तत्थ नाहीये....

read more
येथे राग सख्या नातलगांचा येतोय
तर शेवटी आम्ही परकेच की..
सहाजिक आहेत एक मेकांना एक मेकांचा 
राग येणं,
त्या शिवाय समजत नाही आपले कोण
आणि परके कोण, 
हेच तर जीवन आहेत वेळ ही प्रत्येक व्यक्तीची 
खरी जाणीव करून देते,
आज माझ्यावर आहेत तर उद्या दुसऱ्या वर असेल,
   AS Patil✍️ उरवरीत भाग पुढच्या टप्प्यात 
खरं बोलण्याची हिम्मत आणि खर ऐकाण्याची
तयारी नसेल तर आपले आयुष्य जगण्यात ही काही
तत्थ नाहीये....

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
नवा संसार,नवी जोडी,बाजारात गेलो गोडी-गोडी,
गजरा बघताना मी तिची नजर पाहिली,
केसात मी तिच्या माळावा गजरा,अशी अपेक्षा पाहिली,
नवी नवरी म्हणून ती लाजत असावी,मी ही तिच्या बोलण्याची का वाट पहावी.
आवडतं का तुला असं न विचारता मी सरळ घेतला गजरा,
केसात माळताना तिच्या रोखून होत्या माझ्यावर सर्वांच्या नजरा. सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे
आवडतं का तुला..
#आवडतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAnd

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे मैत्रीच्या पलीकडे.. हा विषय Pragati Jawalkar यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. मैत्री #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मैत्रीच्या_पलीकडे

read more
मैत्रीच्या पलीकडे असे ही
एक नाते असते,
ज्यात आपुलकीची आपलेपणाची भावना असते.
आपल्या नजरेत जरी ती मैत्री असली,
तरी काहींच्या नजरेत ती भानगड असते.
मैत्रीच्या पलीकडे ही एक नाते असते,
ज्यात इतरांच्या बोलण्याची पर्वा न करता 
नाते निभवावे लागते.
ज्यात काहीही न सांगता
फक्त समजून घ्यावे लागते. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे 
मैत्रीच्या पलीकडे..
हा विषय 
Pragati Jawalkar यांचा आहे
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#मैत्री

Abid

{Image courtesy :Pinterest} We are mighty pleased to announce our teams name and that is 'Pen of Conquerors' And we all together have c #writerscommunity #yqbaba #wcteams #penofconquerors

read more
Rule the world with a pen and not a sword, 
It isn't out of reach which one cannot afford. 
You can write and win hearts instead of run and rule. 
The 'Pen of Conquerors' ain't a mere tool. 

Team 5 
'Pen of conquerors' 

 {Image courtesy :Pinterest} 

We are mighty pleased to announce our teams name and that is
 'Pen of Conquerors'

 And we all together have c

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
आजकालच्या आधुनिक युगात,
असे नाही की मोबाईल ही वाईट वस्तू आहे,
वापर चांगला केला तर 
ह्या सारखी दुसरी चांगली वस्तू नाही.

(लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आजकालच्या आधुनिक युगात..
#आजकालच्याआधुनिकयुगात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "मोबाईल नव्हते जेव्हा" चला तर मग या सुंदर विषयावर लिहुयात. #मोबाईलनव्हतेजेव्हा हा विषय Yogesh Ambawale यां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मोबाईलने पहा काय किमया केली,
नेहमी खरे बोलणाऱ्या व्यक्तीलाही खोटे बोलण्याची कला शिकविली.
एकत्र खेळणे,गप्पा मारणे,नेहमी सोबत राहणे,किती सुखकारक अनुभव होते तेव्हा,
कुणाच्या हातात मोबाईल नव्हते जेव्हा.
कॉइन बॉक्स वर गप्पा मारायची वेगळीच मजा असायची तेव्हा,
एक रुपया संपत आला की घाईघाईत बोलायचे जेव्हा.
मोबाईल आले  हातात जेव्हा,दुरावलेले व्यक्ती ही खूप जवळ वाटू लागले तेव्हा.
मुलांची मात्र ह्या मोबाईलने पार दयना केली,
अभ्यास सोडून देत,दिवसभर गेम खेळण्यात मुले वाया गेली.
असे नाही की मोबाईल ही वाईट वस्तू आहे,वापर चांगला केला तर ह्या सारखी दुसरी वस्तू नाही.
कहाणी ही माझी आहे,लिहिण्याची सवय ही माझी जुनीच आहे,
खूप काही लिहिले पूर्वी पण कधी जपून ठेवता आले नाही,
आज जेव्हा मोबाईल वापरतो तेव्हा वाटते,हे यंत्र पहिले का आले नाही.
लिहितो आता जे काही ते सर्व गुगल वर जमा होते,
विसरलो जरी कधी काही तरी लगेच पाहता येते.
गुगल नोट्स वर लिहून ठेवायची छान सवय आता लागली,
पेपर वर लिहून जमा करायची सवय मात्र सुटली.
मोबाईल रुपी अदभुत क्रांती आपल्या जीवनात घडली,
कुणास चांगली तर कुणास वाईट सवयी जडली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
"मोबाईल नव्हते जेव्हा"
चला तर मग या सुंदर विषयावर लिहुयात.
#मोबाईलनव्हतेजेव्हा
हा विषय
Yogesh Ambawale यां
loader
Home
Explore
Events
Notification
Profile