Nojoto: Largest Storytelling Platform

New शब्दात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शब्दात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शब्दात.

Related Stories

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

शब्दातली ताकद

read more
तुमच्या शब्दातली ताकद
जेंव्हा गरिबांचा आवाज होईल,
तेव्हा साहित्यातून नव्याने
माणुसकी जन्म घेईल.! शब्दातली ताकद

RJ कैलास नाईक

शब्दात फुलतोय मनसोक्त

read more
 शब्दात फुलतोय मनसोक्त

RJ कैलास नाईक

# शब्दात सजतात बोचऱ्या जखमा #nojotophoto

read more
 # शब्दात सजतात बोचऱ्या जखमा

RJ कैलास नाईक

# शब्दात सजतात बोचऱ्या जखमा #nojotophoto

read more
 # शब्दात सजतात बोचऱ्या जखमा

Sachin Dhage

शब्दात. न सांगता येणाऱ्या भावना.. #Shayari #nojotophoto

read more
 शब्दात. न सांगता येणाऱ्या भावना..

Kapil Kumbhare

शब्दात सांगू शकत नाही मी #कविता

read more
mute video

Giriraj Lad

सांगू कसे शब्दात मी... #MorningGossip #Thoughts

read more
mute video

RJ कैलास नाईक

स्वप्नांना मी कधी शब्दात लिहत नाही....

read more
 स्वप्नांना मी कधी शब्दात लिहत नाही....

HRuday KHadatkar

आई❤ या शब्दात संपूर्ण जग आहे। #story

read more
mute video

chandani

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शब्दात गुंतले मन माझे... #शब्दातगुंतलेमनमाझे हा विषय vishal meshram यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्या सहवासाचे मोती माळेत गुंफले,
काव्यातल्या शब्दांना न कळत सूर गवसले...
शब्दात गूंतले मन माझे , भान नाही देहाचे,
तूझेच भास होती, दूसरे नाव ना ओठी कूणाचे..... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शब्दात गुंतले मन माझे...
#शब्दातगुंतलेमनमाझे

हा विषय vishal meshram यांचा आह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile