Find the Latest Status about latest love shayari in english for girlfriend from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, latest love shayari in english for girlfriend.
..
Unsplash ये "तूफान" तो मुझे उड़ा ही ले जाता "मेरी जान" अगर तुम्हारे "प्रेम जाल" में न फंसते। SiMU RACHiT ©.. #camping quote on love love shayari most romantic love shayari in hindi for girlfriend
#camping quote on love love shayari most romantic love shayari in hindi for girlfriend
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
गुपचूप तुझी सुंदरता न्याहाळताना तुला बघतच राहावंसं वाटतं आणि साधेपणातील तुझ्या सौन्दर्यात मला नेहमीसाठी गुंतून जावंसं वाटतं... मृणाली म्हणजेच राजकुमारी म्हणून मलाही राजकुमार व्हावंसं वाटतं नावाप्रमाणे अर्थ यावं खऱ्या आयुष्यात तुझ्या म्हणून तुला आवर्जून सांगावंसं वाटतं... निरागस दिसणाऱ्या तुझ्या सुंदर चेहऱ्याला एकटक नुसतं बघत राहावंसं वाटतं ही आवड नकळत का होईना पण तुझ्यावर प्रेम करावंसं वाटतं... कल्पना नुसती तुझीच असावी नेहमी म्हणून कवितेत तुला मांडवसं वाटतं तुझ्या सुंदर चेहऱ्यामागच्या सुंदर मनात मला नेहमीसाठी घर करावंसं वाटतं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) love shayari in english
love shayari in english
read moreSonal
White वो अगर मुस्कुरा कर देख लें, तो मेरी पूरी दुनिया रौशन हो जाए ©Sonal love shayari in english
love shayari in english
read more