Find the Latest Status about hurting status in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, hurting status in marathi.
kiran
जग काय म्हणेल याचा विचार करु नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात ... . . ©kiran #sadak #marathi
Raj Kadam
White Some one ask कसा आहेस ? I said बरा आहे, They said फक्त बरा आहेस ! & my expression Fell Down ©Raj Kadam #flowers #marathi
kavi Aniket Dabhade
9579027461 ©kavi Aniket Dabhade #marathi #मराठीकविता
kiran
White कौतुक आणि टिका या दोन्हीचाही स्विकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हीचीही गरज असते. . ©kiran #safar #marathi
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
#ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
read more