Find the Latest Status about फुलासारखा होतास सुदर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलासारखा होतास सुदर.
सुंदर पासवान सुंदर पासवान
मै सुदर पासवान आप सभी को 2023 बधाई हो ©सुंदर पासवान सुंदर पासवान सुदर पासवान
Bhimrao Tambe
तू होतास म्हणून बा भीमा... आम्ही पहिलच नसतं कधी निरभ्र आकाश,नि सूर्याचा प्रकाश. तू होतास म्हणून बा भीमा... सूर्याची किरणं, आणि चंद्राचं चांदणं पोचायला लागलं आमच्या वस्तीत तू पेरलास कलमा कलमात स्वातंत्र्य ,समता ,बंधुता, न्याय बनलास घटनेचा शिल्पकार अन संपून गेला माझ्या देशातला युगानयुगाचा अंधार. #तू होतास म्हणून...
Prajakta bokefode
परका होतास तु परका झालास तु ! ओळख असुनही अनोळखी राहिलास तु'!! स्वप्न पाहिलेस तु स्वप्न दाखवलेस तु ! स्वप्ने वेडी बनवून अर्ध्यावरती सोडलेस तु!! हात हातात दिलास तु स्पर्ष ओला जोडलास तु ! नाविन्यपूर्ण होऊन सोडून का रे गेलास तु .......!!?😧😥 # poetry # परका होतास तु ..
Smita Jawale
जेव्हा college मध्ये कविता वाचन होते ,ग्रुपणे पाठवलेल्या कविता नि नाव आठवतें मला..ति पहिलीच वेळ होती माझ्यासाठी. घरात माझ्या 25-30 लोकांपुढे खूप खूप वेळेस वाचल्या पण ते सर्व घरचेच ना त्यांना काय घाबरायचे पण बाहेर माझी पहिलीच वेळ होती नि तीही grup मुळे जबरदस्तीने .भीती वाटली होती खूप नि खूप गोंधळही झाला होता .काय करू समजत नव्हते नि रडू आले खूप😔. वाटले कोणी तरी सोबत असते तर किती छान आणि दुसऱ्याच क्षणाला तू माझ्या बाजूला उभा होतास😊पण का ? होतास काय माहीत नाही . एखादी अनोळखी , कधीच न बोलणारी व्यक्ती आणि तू तर कॉलेज मधील uncommon, unusual, peculiar, one-off असा तू .... नि माझ्या सोबत उभा ?Unbelievable होते. समोरचा गोंधळ शांत झाला नि माझी कविता झाली . खूप टाळ्या झाल्या, खूप कौतुक ही झाले पण त्याचे कारण तू होतास.😘 ©Smita Jawale तू होतास म्हणून.... #feather
Saurabh Shetye
आज तू माझ्या सोबत होतास मी वाटेवर एकटाच मी माझ्या विचारात मी तसा स्वार्थी सगळे रस्ते शांत माझ्यासोबत कोणीच नसताना आज तू माझ्यासोबत होतास.. तुझ्यापासून वाचण्यासाठी ती सुद्धा होती सोबत मी तसा स्वार्थी ना पण ती काही काळच होती माझ्या सोबत नंतर तीही तुटून गेली पण तरीही , आज तू माझ्या सोबत होतास.. चालता चालता तो सुद्धा भेटला पण त्याच्यापासून वाचतानाही आले मला , मी तसा स्वार्थी ना पण शेवटी तो सुद्धा मला घाण करून गेला पण तरीही आज तू माझ्या सोबत होतास. शेवटी तुझी आणि माझी लहान पणापासून मैत्री ना ...कदाचित म्हणूनच आज पर्यंत तू माझ्या सोबत होतास (न संपणारा पाऊस) आज तू माझ्या सोबत होतास. ✍️saurabh shetye
Suraj Adivasih
कहां किसी की होंगी जो तकदीर है मेरी राझे की उस हीर से संदर हीरा है मेरी ओए ©Suraj Adivasih कहां किसी की होगी जो तकदीर है मेरी यादें की उस हीर से सुदर हीरा है मेरी ओए
Neha Patil
आज सोबत हवा होतास, मिळून जगलो असतो सारे क्षण... बाकी काहीच राहिली नसती.. फक्त.. तू माझं हृदय अन् मी तुझं मन... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज सोबत हवा होतास... #आजसोबत हा विषय GANESH MADAVI यांचा आहे. चला तर मग लिहूया. #cinemagraph #collab #yqta
sandy
आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे