Nojoto: Largest Storytelling Platform

New त्यातील एकेक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्यातील एकेक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यातील एकेक.

    PopularLatestVideo

Madhuri Chavan

चांदणी रात्र त्यातील वचन ... तु मी

read more
चांदण्यात मी तेव्हापासून जायच सोडलं,
जेव्हा तु चांदण्याच्या साक्षीने दिलेले वचन,
तु एका चांदण्या रात्रीच मोडल.... चांदणी रात्र त्यातील वचन ... तु मी

Shiva Patil

दररोज सकाळी उठल्यावर जगदीश्वराला स्मरून, मिळालेल्या एकेक दिवसाला दिलखुलास पणे जगायचं असतं..🙏✌ कारण; दररोज सकाळी उठल्यानंतर पापण्या उघडतांन

read more
दररोज सकाळी उठल्यावर जगदीश्वराला स्मरून,
मिळालेल्या एकेक दिवसाला दिलखुलास पणे जगायचं असतं..🙏✌

कारण;

दररोज सकाळी उठल्यानंतर पापण्या उघडतांना,
मरणानं पुन्हा एकदा आपल्याला जीवनाच्या हवाले केलेलं असतं..!
                                                                     -शिवा




Insta | @Shiva_Patil_007_ek_kavimn दररोज सकाळी उठल्यावर जगदीश्वराला स्मरून,
मिळालेल्या एकेक दिवसाला दिलखुलास पणे जगायचं असतं..🙏✌

कारण;

दररोज सकाळी उठल्यानंतर पापण्या उघडतांन

yogesh atmaram ambawale

आनंदाचे अनेक क्षण येतात जीवनात त्यातील काही आपल्यासह इतरांच्या ही राहतात मनात. . .अभिनंदन गुणिका.. नावातच जिच्या गुण,अशी माझी मुलगी गुणिका, #अभिमान #congratulations #yqtaai #मराठीमुलगी #gunika #wushu_warrior

read more
नावातच जिच्या गुण,अशी माझी मुलगी गुणिका,
जिंकताच अजिंक्यपद स्पर्धा,सर्व स्तरातून तिची प्रशंसा. आनंदाचे अनेक क्षण येतात जीवनात
त्यातील काही आपल्यासह इतरांच्या ही राहतात मनात.
.
.अभिनंदन गुणिका..
नावातच जिच्या गुण,अशी माझी मुलगी गुणिका,

Gayatri Modhave

शिवबाची थोरवी गावी तेवढी कमी ये, शिवबा महाराष्ट्रची आन , बान, शान, अभिमान ये. शूर्ता, धैर्य, चातुर्य, गणीमे कावे,जनतेचे प्रतिनिधीत्व, सर्व #Mythology

read more
शिवबाची थोरवी गावी तेवढी कमी ये,
शिवबा महाराष्ट्रची आन , बान, शान, अभिमान ये.
शूर्ता, धैर्य, चातुर्य, गणीमे कावे,जनतेचे प्रतिनिधीत्व, 
सर्व आजवर त्यांच्या मावळ्यांच्या मनात रुजु आहे .
कील्यांची पूर्ती , त्यातील आंतोणात इतिहास
आजही डोळ्यासमोर लखं झळकतो.
महाराजांची कऱ्यशयलीची स्तुती करावी तेवढी कमी ये..
असा राजा पुन्हा होने नाही...!

जय भवानी जय शिवाजी 🚩

©Gayatri Modhave शिवबाची थोरवी गावी तेवढी कमी ये,
शिवबा महाराष्ट्रची आन , बान, शान, अभिमान ये.
शूर्ता, धैर्य, चातुर्य, गणीमे कावे,जनतेचे प्रतिनिधीत्व, 
सर्व

sandy

किरवानी चे अनवट सुर अलगद छेडतात आठवणी "तोरे बिन मोहे" ची बंदीश लयीत ओलावाते पापणी. पाकळ्या जश्या उलगड़तात तसा स्वर विस्तार होताना एकेक शहार #poem #nojotophoto

read more
 किरवानी चे अनवट सुर
अलगद छेडतात आठवणी
"तोरे बिन मोहे" ची बंदीश
लयीत ओलावाते पापणी.

पाकळ्या जश्या उलगड़तात
तसा स्वर विस्तार होताना
एकेक शहार

Sangeeta Kalbhor

यावी वेळ.. तू नेशील का त्या दूर....च्या गावी मला मखमली पायघड्यावरुन एकटक बघत बसुया एकमेकांना अलगद धरुन घालावास विळखा असा की #शायरी

read more
यावी वेळ..

तू नेशील का 
त्या दूर....च्या गावी मला
मखमली पायघड्यावरुन
एकटक बघत बसुया
एकमेकांना अलगद धरुन
घालावास विळखा असा की
गलितगात्रे सुखावतील
नयनातील एकेक भाव
आपसूक हो म्हणतील
धरावास हुंदका ओंजळीत
टिपून घ्यायला अलगद
मीही सरसावेन पुढेपुढे
सावकाश तुला बिलगत
खट्याळ व्हाव्यात जाणीवा
श्वासांचा बसवून मेळ
कधी ,कधीतरी राजसा
यावी रे ,यावी तीही वेळ.....

मी माझी.....
27/01/2023

©Sangeeta Kalbhor यावी वेळ..

तू नेशील का 
त्या दूर....च्या गावी मला
मखमली पायघड्यावरुन
एकटक बघत बसुया
एकमेकांना अलगद धरुन
घालावास विळखा असा की

yogesh atmaram ambawale

असं हे नेहमीच घडत असतं,
दिवसभर विचार करूनही काहीच सुचत नसतं.
पण रात्री अंथरुणात पडल्या पडल्या छान छान सुचतं,
उपयोग काय त्यावेळी मी खूपच होतो सुस्त.
विचार करतो जाऊदे,सकाळी उठून लिहुया,
आता मस्त झोपू सकाळी काय ते पाहूया.
सकाळी उठल्यावर मात्र गडबड झालेली असते,
रात्री जितकं सुचलेलं असतं त्यातील काहीच आठवत नसते.
कंटाळा करतो अंथरुणातून उठून लिहायला म्हणून असं होतं,
छान छान खूप काही सुचलेलं,पुन्हा हरवून जातं. छान छान विचार..
#collabratingwithyourquoteandmine #मराठीलेखणी #माझेहरवलेलेशब्द #yqtaai #माझेविचार #रात्रीच्यावेळी #bestofyqmarathiquotes 
अस

Jk

जयभिम 🙏 पारगावकर फाउंडेशन आयोजित मान्यवर कांशीरामजी जयंती निमित्ताने दोन पुरस्कार घोषित केले गेले. त्यातील साहित्य क्षेत्रातील विश्वरत्न डॉ. #मराठीविचार

read more
हा सन्मान महापुरुषांच्या विचारांचा आणि संघर्षाचा आहे असं मला वाटतं. एक लेखक म्हणून मला असं वाटतं, वैचारिक आणि परिवर्तनवादी विचारांचे साहित्य जास्तीत जास्त निर्माण व्हायला हवे. - ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk जयभिम 🙏
पारगावकर फाउंडेशन आयोजित मान्यवर कांशीरामजी जयंती निमित्ताने दोन पुरस्कार घोषित केले गेले. त्यातील साहित्य क्षेत्रातील विश्वरत्न डॉ.

yogesh atmaram ambawale

वाटे एक तरी पक्ष असा असावा जो सदा निष्पक्ष राहावा.
प्रत्येक सदस्य त्यातील निर्व्यसनी असावा,कुणाबद्दल ही मनी कपट नसावा.
सर्वांना त्यांनी आपलं मानावं कुणाबद्दलही मनात वाईट विचार नसावं.
सद्गुणांनी भरलेले पक्षाचे कार्यकर्ते असावे,
सत्कर्मातुन त्यांच्या ते प्रत्येकाच्या नजरेत भरावे.
खरंच वाटे एक तरी पक्ष असा असावा
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्यांचं वागणं असावं
बोध घ्यावा त्यांच्या वागण्यातून त्यांना आपलं जाणावा.
संकट आले असता कुठेही,तडक धाव घेताना दिसावं.
एक तरी पक्ष असं असावं लोकांना जे आपलं वाटावं. असा ही एक पक्ष असावा...
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #पक्ष  #राजकारण 
#निष्पक्ष #मराठीलेखणी #politics #yqmarathiqotes
वाटे एक त

yogesh atmaram ambawale

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #शिक्षकदिन #शिक्षक_दिन_की_शुभकामनाएं #गुरू मराठीलेख #मराठीलेखणी

read more
शिक्षक दिनाच्या सर्व लेखक मित्र मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा.
Your quote च्या माध्यमातून मी रोज एक विद्यार्थी म्हणून सतत काही न काही शिकत असतो.
इथे येणाऱ्या प्रत्येकाकडून मी माझ्या जीवनात सतत ज्ञानाची शिकवण घेत असतो.
शिक्षक ह्या शब्दाला माझ्या जीवनात खूप महत्व आहे,कारण मी माझ्या ज्या मित्रांसोबत शाळेत जायचो त्यातील माझे खास तीन मित्र हे शिक्षक आहेत.
मनोज रायफळे, विजय दलाल,किरण शेवाळे माझ्या ह्या शिक्षक मित्रांना तसेच your quote वरील सौ कल्पना हलगे ताई आपणास शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #शिक्षकदिन #शिक्षक_दिन_की_शुभकामनाएं #गुरू #मराठीलेख
loader
Home
Explore
Events
Notification
Profile